मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट बघून भारावले जितेंद्र आव्हाड! म्हणाले....

Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट बघून भारावले जितेंद्र आव्हाड! म्हणाले....

May 01, 2023 02:31 PM IST Harshada Bhirvandekar
May 01, 2023 02:31 PM IST

Jitendra Awhad Reaction: ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सना शिंदे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. चित्रपटाची कथा प्रत्येकालाच भावणारी आहे. शाहीर साबळे यांचा जीवन प्रवास या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp