मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Kartik Aaryan Watch His Shehzada Movie With Fans

Video: कार्तिक आर्यनने चाहत्यांसोबत पाहिला ‘शहजादा’; अभिनेत्याच्या सरप्राईजमुळे फॅन्स खूश!

Feb 19, 2023 03:12 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 19, 2023 03:12 PM IST
  • बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आणि तरुणाईचा 'आयकॉन' असलेला अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या निमित्तानं कार्तिकनं चाहत्यांना देखील एक खास सरप्राईज दिलं आहे. आपला ‘शहजादा’ हा चित्रपट त्याने प्रेक्षकांच्यासोबत बसून पाहिला. चित्रपट संपल्यानंतर त्याने चित्रपटगृहातील चाहत्यांशी संवाद साधला आणि भरपूर फोटोज देखील काढले. अभिनेत्याचं हे खास सरप्राईज चाहत्यांनाही खूश करून गेलं.
More