मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Jr Ntr Video Of Hydrabad Airport

Jr NTR: हैदराबाद विमानतळावर ज्युनिअर एनटीआरचे जल्लोषात स्वागत

Mar 15, 2023 05:19 PM IST Aarti Vilas Borade
Mar 15, 2023 05:19 PM IST
  • नुकताच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात 'RRR' चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला. त्यानंतर आता या चित्रपटातील अभिनेता ज्युनिअर एनटीआर मायदेशी परतला आहे. त्याच्या स्वागतासाठी हैदराबाद विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. पाहा व्हिडीओ..
More