मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: इंदूरमध्ये भीषण अपघात; ३० भाविक मंदिराच्या विहिरीत पडले

Video: इंदूरमध्ये भीषण अपघात; ३० भाविक मंदिराच्या विहिरीत पडले

30 March 2023, 19:04 IST Haaris Rahim Shaikh
30 March 2023, 19:04 IST

इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी भीषण अपघात झाला. येथील पटेल नगर परिसरातील बेलेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीचे छत कोसळून ३० भाविक तब्बल ५० फूट खोल विहिरीत पडले. घटनेनंतर बचावकार्य सुरू असून दहा लोकांना विहिरीतून काढण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Readmore