मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Heena Panchal: हिना पांचाळ हिंदी बिग बॉसमध्ये जाणार?

Heena Panchal: हिना पांचाळ हिंदी बिग बॉसमध्ये जाणार?

24 May 2023, 14:41 IST Tejashree Tanaji Gaikwad
24 May 2023, 14:41 IST
  • बिग बॉसमुळे चर्चेत आलेली हिना पांचाळ ही मलायका अरोरा सारखी दिसते. हिना पांचाळ हे मराठी रसिकांसाठी ओळखीचं नाव आहे. हिना ही तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एका पार्टीला हजेरी लावली. त्यावेळी तिचा लूक फारच बोल्ड होता. यावेळी तिने मराठी बिग बॉस केल्यावर हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का? यावर तिने उत्तर दिल आहे.
Readmore