Video: चाहत्यांच्या गराड्यात केक कापून धर्मेंद्र यांनी साजरा केला ८७वा वाढदिवस!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: चाहत्यांच्या गराड्यात केक कापून धर्मेंद्र यांनी साजरा केला ८७वा वाढदिवस!

Video: चाहत्यांच्या गराड्यात केक कापून धर्मेंद्र यांनी साजरा केला ८७वा वाढदिवस!

Updated Dec 10, 2022 11:54 AM IST

  • बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच आपला ८७वा वाढदिवस साजरा केला. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला. धर्मेंद्र यांच्या ८७व्या वाढदिवशी चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. तर, धर्मेंद्र यांच्या फॅन क्लबकडून लाडक्या अभिनेत्यासाठी केक आणण्यात आला होता. चाहत्यांचं प्रेम पाहून स्वतः धर्मेंद्र यांनी घराबाहेर येऊन हा भव्य केक कापला. धर्मेंद्र यांनी चाहत्यांसह जल्लोषात आपला वाढदिवस साजरा केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp