मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : सलमान खानच्या घरी पोहचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Video : सलमान खानच्या घरी पोहचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Apr 16, 2024 10:21 PM IST Haaris Rahim Shaikh
Apr 16, 2024 10:21 PM IST
  • अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहचले. यावेळी शिंदे यांनी सलीम खान यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार बाबा सिद्दिकी उपस्थित होते.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp