मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हेल्मेट परिधान करून श्वानानेही घेतला बाईक राईडचा आनंद! व्हिडीओ बघाच

Video: हेल्मेट परिधान करून श्वानानेही घेतला बाईक राईडचा आनंद! व्हिडीओ बघाच

25 May 2023, 13:10 IST Harshada Bhirvandekar
25 May 2023, 13:10 IST

Viral Video: मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. यामुळे सर्वजण नियमांचे पालन करून वाहने चालवत आहेत. पण, चेन्नईत चक्क एका बाईक चालकाने आपल्या पाळीव कुत्र्याला हेल्मेट घालून त्याला देखील बाईक राईड घडवली आहे. @PMN2463 या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या श्वानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Readmore