मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Bigg Boss 16 Nimrit Kaur Ahluwalia Praises Mc Stan

Video: ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकणाऱ्या एमसी स्टॅनचं निम्रतनं केलं कौतुक! म्हणाली...

Feb 22, 2023 12:04 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 22, 2023 12:04 PM IST
  • Nimrit Kaur Ahluwalia: ‘बिग बॉस १६’ हा शो आता संपला असला, तरी या शोची चर्चा अद्याप बंद झालेली नाही. ‘बिग बॉस’चं यंदाचा १६वा सीझन रॅपर एमसी स्टॅन याने जिंकला आहे. यावर आता निम्रत कौर अहुलवालियाने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी निम्रत कौर अहलुवालियाने एमसी स्टॅनचं कौतुक केलं आहे. तर, तिने तिच्या आगामी करिअर प्लॅन्सबद्दल देखील सांगितलं.
More