मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Bigg Boss 16 Fame Actor Abdu Rozik Gives Surprise To Fans

Video: बिग बॉस १६चा क्युट सदस्य थेट चाहत्यांच्या भेटीला; अब्दूच्या सरप्राईजमुळे चाहतेही खूश!

Feb 20, 2023 03:20 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 20, 2023 03:20 PM IST
  • Abdu Rozik: ‘बिग बॉस १६’च्या घरातील सगळ्यात लोकप्रिय ठरलेला सदस्य अर्थात अब्दू रोजिक आता सेलिब्रिटी बनला आहे. आपल्या क्युटनेसने त्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर देखील अब्दू चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकतीच अब्दू रोजिकने मुंबईतील एका मॉलमध्ये हजेरी लावत चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. यावेळी त्याने सगळ्या चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील अब्दूला चाहत्यांचा गराडा पडला होता.
More