लाफ्टर क्विन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर भारतीचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीला एअरपोर्टवर गाडी उशिरा आल्यामुळे पाण्याची बाटली खरेदी करावी लागली आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.