मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार ‘अरुंधती’चा डबल रोल! तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

Video: ‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार ‘अरुंधती’चा डबल रोल! तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

Feb 28, 2023 01:44 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 28, 2023 01:44 PM IST
  • Aai Kuthe kay Karte: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. सध्या या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग दिसत आहे. यातच आता या मालिकेत आणखी एका अरुंधतीची एन्ट्री झाली आहे. संगीत सोहळ्यात आईला खास सरप्राईज देण्यासाठी लेक ईशा हिने अरुंधतीचा गेटअप केला आहे. दोघींचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp