Latest yoga tips Photos

रक्ताभिसरण सुधारते: योगामध्ये विशिष्ट आसने आहेत जी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवतात आणि शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढवतात. विपरिता करणी आणि बालासन हे गुदाशय क्षेत्रातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. रक्त प्रवाह उत्तेजित करते आणि मूळव्याध होण्याचा धोका कमी करा.

Yoga Mantra: मूळव्याधपासून आराम हवा असेल तर मदत करतील ही योगासनं, रोज करा सराव

Monday, February 12, 2024

तणाव आपल्या मानसिक आरोग्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतो, त्यामुळे शक्यतो तणाव घेणे टाळा. आजच्या काळात तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा काही टिप्स सांगतो, ज्यामुळे तुम्‍हाला तणाव कमी करण्‍यात मदत होईल.

Stress Management: स्ट्रेस मॅनेज कसा करायचा समजत नाहीये? हे उपाय करा!

Wednesday, January 17, 2024

योगाभ्यासाने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तसेच योगासन अनेक आजारांना आपल्या जवळही येऊ देत नाही. हिवाळ्यात थंडीमुळे सतत हुडहुडी भरते, जास्त थंडी जाणवते का? या योगासनांचा दररोज सराव केल्यास शरीर उबदार राहण्यास मदत होईल.

Yoga mantra: थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात हे योगासन, दररोज करा सराव

Saturday, January 13, 2024

नौकासन: नौकासनात संपूर्ण भार तुमच्या कंबर आणि नितंबांवर असतो. या आसनात आपले शरीर थोडे मागे झुकवा. पाय थोडे जमिनीवरून घेऊन हात समोर ठेवा.

Yoga for Heart: हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतील हे ४ योगासने, नियमित करणे आवश्यक

Thursday, July 20, 2023

तुमचे मन निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्याही व्यायामावर अवलंबून राहू शकता का? तर प्रत्यक्षात तसे होत नाही. पण चार विशिष्ट योगासन केल्यास मन चांगले राहील. म्हणून हे योगासन रोज करा.

Yoga for Happy Mind: ही ४ योगासनं देतात चैतन्याची अनुभूती, जाणून घ्या पद्धत

Wednesday, June 28, 2023

दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या वर्षी, 'वसुधैव कुटुंबकम् साठी योग' ही थीम आहे, जी आपल्या 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' या सामूहिक आकांक्षेला प्रभावीपणे समाविष्ट करते. लवचिकता, स्ट्रेन्थ आणि रिलॅक्सेशन हे सुधारण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथे काही बिगिनर्स फ्रेंडली योगासने आहेत, जी तुम्ही ट्राय करू शकता.

International Yoga Day 2023: योगाभ्यासाची सुरूवात करणाऱ्यांना मदत करतील ही सोपी आसनं

Wednesday, June 21, 2023

संरक्षणमंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांनी आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर योगाभ्यास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Yoga Day Photos : ‘आयएनएस विक्रांत’या युद्धनौकेवर योग दिन साजरा, संरक्षणमंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी घेतला सहभाग

Wednesday, June 21, 2023

दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग आपल्या रोजच्या जीवनशैलीत फार महत्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य आणि वजनाच्या बाबतीत योग ही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. योग दिनाच्या या निमित्ताने बी-टाउनमधील ४० ओलांडलेल्या अभिनेत्रींचे रहस्य जाणून घेऊया...

International Yoga Day: मलायका ते करीना; ४०शी ओलांडलेल्या बी-टाउन मधल्या अभिनेत्रींचे फिटनेस रहस्य!

Wednesday, June 21, 2023

अनेकांना रात्री झोप येत नाही. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे हे कळत नाही. अशावेळी ते औषध किंवा विविध ट्रिक्सची मदत घेतात. पण त्याचाही कधी कधी उपयोग होत नाही. तुम्हालाही असं वाटत असेल तर काळजी करु नका, तुमच्या जवळ एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे योगासन.

International Yoga Day 2023: रात्री झोप येत नाही? योगा दिनापासून करा हे योगासन, त्रास होईल कमी

Monday, June 19, 2023

योगाचे अनेक फायदे आहेत आणि एक दिनचर्या सुरू करणे आणि ते जीवनात समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला ते किकस्टार्ट करण्याचे ५ मार्ग सांगणार आहोत.

Yoga Tips: या मार्गांनी योग करणे होईल आणखी सोपे, पाहा या महत्त्वाच्या टिप्स

Sunday, March 19, 2023

योग हा जगभरात व्यायाम आणि मानसिक विश्रांतीचा एक लोकप्रिय प्रकार बनला आहे, त्यामुळे जगभरात अनेक हॉटस्पॉट आहेत, जे योगींच्या गरजा पूर्ण करतात. भारतातील ऋषिकेशपासून ते इबीझा, स्पेनपर्यंत, ही स्थळे योग, संस्कृती आणि साहस यांचे अनोखे मिश्रण दर्शवतात.

ऋषिकेशपासून बालीपर्यंत, हे आहेत जगातील टॉप योगा हॉटस्पॉट्स

Sunday, February 5, 2023

चक्रासन : चक्रासन करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे. आता दोन पायांमध्ये थोडी जागा ठेवा आणि कोपर वाकवा आणि तळवे जमिनीवर ठेवा. नंतर कंबर, पाठ आणि छाती वर उचला. या अवस्थेत शरीराचा आकार अर्ध वर्तुळासारखा होतो.

High Cholesterol Tips: कोलेस्ट्रॉलचा धोका टाळायचाय? दररोज करा हे ३ योगासने

Wednesday, February 1, 2023

योग आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योगासने केली पाहिजेत. मात्र काही लोक ते करताना काही चुका करतात. जाणून घ्या योगासनादरम्यान होणाऱ्या कॉमन चुका.

योग करताना बहुतेक लोक या चुका करतात, सहावी आहे खूपच कॉमन

Thursday, September 29, 2022