Latest weather news Photos

मात्र, मुंबईत आता पुन्हा उष्णता मान वाढले आहे.  पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईच्या  कमाल तापमान वाढ झाली असून पारा हा  ३५-३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.

Mumbai weather update : मुंबईकर झाले घामाघूम! कमाल तापमानात मोठी वाढ

Thursday, March 14, 2024

हिमाचल प्रदेशात बुधवारी उंच पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी झाली.  अनेक पर्यटकांनी कुफरी हिल रिसॉर्टमध्ये हिमवर्षावाचा आनंद घेतला. शिमल्यातही आज बर्फवृष्टी झाली.

Himachal Pradesh snowfall : हिमाचल प्रदेशातील पर्वतरागांनी पांघरली बर्फाची चादर! पाहा फोटो

Thursday, February 1, 2024

सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानात मुंबईत मोठी घट जाणवत आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान १६ डिग्री अंश सेल्सिअस होते तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमी १४.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Mumbai weather Update : मुंबईकर गारठले! तापमानात मोठी घट, पारा पोहचला १६ डिग्री अंश सेल्सिअसवर

Tuesday, January 23, 2024

येत्या ३ दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाने  वर्तवलेल्या अंदाजनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra weather update : पुणे, नागपूर, औरंगाबादसह प्रमुख महानगरांना बसणार अवकाळीचा तडाखा; असे असेल हवामान

Sunday, January 7, 2024

ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. परंतु आता शहरातील हवामानात गारवा निर्माण होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Weather Update : मुंबईसह ठाण्यात थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामान अंदाज

Sunday, November 5, 2023

Mumbai Weather Update : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईसह ठाण्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Weather Update : मुंबईसह ठाण्यात कडाक्याची थंडी वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Saturday, November 4, 2023

Maharashtra Weather Update : सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना पावसाचा आनंद घेता येणार आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह कोकणात पावसाचं कमबॅक होणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Friday, November 3, 2023

Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबई आणि ठाण्याच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

Mumbai Weather : मुंबईत थंडीचा कडाका कधी वाढणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Tuesday, October 31, 2023

Maharashtra Weather Updates : पावसाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली होती. परंतु आता तापमान खालावत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे.

Maharashtra Winter : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Friday, October 27, 2023

Weather Updates Mumbai : मुंबईतील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर पोहचला आहे. हिवाळ्यात तापमान कमी होत असताना मुंबईतील हवामानात बदल होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Mumbai Weather Updates : मुंबईसह ठाण्यात उन्हाचा चटका वाढला; ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकर घामाघुम

Thursday, October 26, 2023

Mumbai Heat Wave : महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांतून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

Mumbai Weather : ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांची काहिली; उपनगरांमध्ये उष्णतेचा पारा वाढला

Thursday, October 19, 2023

Mumbai Weather Updates : उत्तरेकडील राज्यांसह महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांच्या हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Weather : मुंबईसह ठाणेकरांचा घाम निघणार?, ऑक्टोबर हिटमुळं होणार दैना, पाहा हवामान अंदाज

Wednesday, October 18, 2023

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यातच आता हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळं त्याचा शेतीक्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Weather Update : मान्सून माघारी फिरला, मुंबईचं तापमान वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Sunday, October 8, 2023

मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत असली तरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू, राज्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या

Friday, October 6, 2023

बांगलादेश-श्रीलंका आणि भारत-इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळं रद्द झाला आहे. त्यामुळं आता आगामी विश्वचषकातील सामन्यांवरही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे.

ICC Cricket World Cup : लागोपाठ सामने रद्द झाल्यास वर्ल्डकप कसा होणार?, ICC चा नियम काय सांगतो?

Sunday, October 1, 2023

रविवारी म्हणजेच आज दुपारी किंवा संध्याकाळी मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना छत्री आणि रेनकोट बाहेर काढावे लागणार आहेत.

Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय?

Sunday, October 1, 2023

Mumbai Rain Update Live : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात पुढील दोन तीन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Weather : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरणार?, पाहा हवामान अंदाज

Saturday, September 30, 2023

Mumbai Rain Update Live : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Wednesday, September 27, 2023

पुराच्या धक्क्यातून अद्यापही नागरिक सावरलेले नाहीत. पुराच्या वेदना आणि जखमा लोकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. महिला, तरुण आणि आबालवृद्धांमध्ये पुराची भीती दिसून येत आहे.

Nagpur Flood PHOTOS : पूरस्थिती ओसरली, जखमा कायम; घरांमध्ये चोहीकडे मलबा अन् चिखल

Tuesday, September 26, 2023

Maharashtra Rain and Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Friday, September 22, 2023