Latest vrat Photos

हिंदू ज्योतिषशास्त्रात पंचक हा अशुभ काळ मानला जातो. प्रत्येक महिन्यात पंचकचे काही दिवस असतात आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी प्रत्येक महिन्यात सुमारे ५ दिवसांचा असतो. हिंदू पंचांगानुसार, मे महिन्यातील पंचक गुरुवार, २ मे रोजी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवार, ६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी समाप्त होईल. या काळात वरुथिनी एकादशी, प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री हे तीन प्रमुख सणही साजरे केले जातील.

Panchak May 2024 : मे महिन्यात पंचक कधी आहे? जाणून घ्या या अशुभ काळात काय करू नये

Wednesday, May 1, 2024

मंगळवार १६ एप्रिलला दुर्गाष्टमी म्हणजेच चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. नवरात्रीचा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र असतो. या काळात देवीची सेवा करण्यासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपण देवीला जे आवडते ते करतो.

Chaitra Navratri : आज दुर्गाष्टमी, दुर्गादेवीला ही ४ प्रकारची फुले करा अर्पण, सर्व इच्छा होतील पूर्ण

Tuesday, April 16, 2024

देशाच्या अनेक भागांमध्ये शास्त्रानुसार चैत्र महिन्यात देवीची पूजा केली जाते. या चैत्र नवरात्रीत जसं उत्सवाचं वातावरण असतं, तसंच रामनवमीच्या सणालाही जल्लोषाचं वातावरण असतं. राम नवमी २०२४ कधी आहे? तसेच, चैत्र नवरात्रीची शुभ तारीख कधी आहे ते जाणून घ्या.

चैत्र नवरात्रीत देवी कशावर विराजमान होऊन येईल? जाणून घ्या चैत्र नवरात्र व रामनवमीचा शुभ मुहूर्त

Monday, April 1, 2024

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. दर महिन्याला दोन प्रदोष व्रत केले जातात. कृष्ण पक्षात प्रथम आणि शुक्ल पक्षात द्वितीय, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाईल.

Pradosh Vrat : उद्या शुक्र प्रदोष व्रत; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि या व्रताचे महत्त्व

Thursday, March 21, 2024

हिंदू धर्मात प्रदोष व्रत व महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. यावर्षी हे महत्व आणखी वाढणार आहे कारण महाशिवरात्रीलाच प्रदोष व्रत असून, शिवपूजनाचे दुप्पट लाभ मिळणार आहे.

Pradosh : महाशिवरात्रीला शिवपूजनाचा मिळेल दुप्पट लाभ; वाचा प्रदोष व्रत मुहूर्त, शुभ योग व उपाय

Thursday, February 29, 2024

आदिशक्ती दुर्गा देवीला समर्पित असलेला पवित्र सण म्हणजे नवरात्री. हा सण यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या काळात ९ दिवस देवीची प्रतिष्ठापना केली जाते व तिची मनोभावे पूजा केली जाते.

Navratri Vrat : नवरात्रीचा उपवास करत असाल तर 'या' गोष्टी नीट लक्षात ठेवा!

Friday, October 6, 2023

हिंदू धर्मात भगवान शिवाला महादेव म्हणून ओळखलं जातं. दर महिन्यात एक शिवरात्र येते. आज म्हणजेच १७ मे २०२३ रोजी मासिक शिवरात्र साजरी केली जात आहे. देवाधिदेवांचा हा दिवस अत्यंत श्रद्धेनं पार पाडला जातो. या दिवशी भगवान शंकराला बेलाची पाने, फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण केल्यानंतर शिव मंत्रांचा जप करणे फलदायी मानले जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय आहेत, ज्याद्वारे लोक सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात.

Masik Shivratri : मासिक शिवरात्रीला करा हा उपाय, मिळेल कर्जातून मुक्ती, दूर होतील अनेक समस्या

Wednesday, May 17, 2023

वैशाख महिन्यतलं अपरा एकादशीचं व्रत आज केलं जात आहे. या एकादशीला अचला एकादशी किंवा भद्रकाली एकादशी म्हणूनही ओळखलं जातं.

Apara Ekadashi 2023 : अपरा एकादशीला करा हे छोटे उपाय, घरी नांदेल सुख आणि समृद्धी

Monday, May 15, 2023

१३ एप्रिल रोजी नीलषष्ठी आहे. नीलषष्ठीचं व्रत मुलांच्या कल्याणासाठी केलं जातं. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. महादेवाला कसं प्रसन्न करावं हे जाणून घ्या.

Neel Shashthi : नीलषष्ठीला अशी करा महादेवाची पूजा, मुलांवरील संकटं होतील दूर

Wednesday, April 12, 2023

पौष महिन्यातील प्रदोष व्रत गुरुवार, १९ जानेवारी २०२३ रोजी पाळण्यात येणार आहे. हा दिवस गुरुवार असल्याने याला गुरु प्रदोष व्रत म्हटले जाईल. प्रदोष व्रत हे शिवभक्तांसाठी खूप महत्वाचे आहे. (Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)

Pradosh Vrat : वैवाहिक कलहामुळे त्रस्त आहात? गुरु प्रदोषाच्या दिवशी काळ्या तीळाने करा हे उपाय

Wednesday, January 18, 2023

प्रदोष व्रत हे भगवान भोलेनाथांना समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सोमवार ५ डिसेंबर रोजी आहे. या दिवशी सोम प्रदोष व्रत पाळले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष व्रत हे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी केले जाते.असे मानले जाते की जो कोणी या दिवशी उपवास करून शिवाची पूजा करतो त्याचे सर्व संकट महादेव दूर करतात. भगवान शिव एक अशी देवता आहे ज्याची सर्व देवता, असुर, ऋषी आणि मानव पूजन करतात.श्रद्धेने त्याची उपासना केल्याने निश्चितच फळ मिळते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

Som Pradosh : वर्षातलं शेवटचं प्रदोष व्रत आज, घ्या भगवान शिवाचा आशिर्वाद, असं करा व्रत

Monday, December 5, 2022