Latest travel and tourism Photos

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अनंत लवकरच उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी गुजरातमधील जामनगरमध्ये आहेत. गुजरातला 'द लँड ऑफ लेजेंड्स' असेही म्हणतात. जामनगर हे गुजरातचे एक सुंदर आणि मनमोहक सागरी क्षेत्र आहे, जे तरुणांमध्ये रोमँटिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. जामनगर, गुजरातमधील अशी ५ पर्यटन स्थळे जाणून घेऊ या, जे एक्सप्लोअर करणे तुमच्यासाठी एक चांगला अनुभव असू शकतो.

Travel Tips: जामनगरमध्ये होतोय अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा, ही आहेत येथील प्रसिद्ध रोमँटिक ठिकाणं

Thursday, February 29, 2024

या सीझनमध्ये फिरण्यासाठी एखादे बेस्ट डेस्टिनेशन शोधत असाल तर केरळ तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय असू शकतो. येथे सुंदर दृश्यांसह तुम्हाला चहा आणि कॉफीचे अनेक प्रकार आणि मसाल्यांचा सुवासिक वास अनुभवता येईल. तुम्ही फॅमिली ट्रीपवर असाल किंवा हनिमूनला, या राज्यातील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच मोहित करेल.

Travel Guide: भटकंतीची आवड असेल तर केरळमधील या ठिकाणांना आवर्जून द्या भेट, स्वर्गासारखे वाटेल

Monday, January 29, 2024

परदेश प्रवासासाठी व्हिसा आवश्यक असला तरी असे अनेक देश आहेत जिथे भारतीय पर्यटक व्हिसामुक्त आहेत. या ठिकाणी तुम्ही हनिमूनसाठी जाऊ शकता.

Honeymoon Spots: हनिमूनसाठी बेस्ट आहेत ही रोमँटिक ठिकाणे, व्हिसाशिवाय भेट देता येते या परदेशात!

Monday, January 29, 2024

ज्यांना काश्मीरचे सौंदर्य बघायचे आहे त्यांच्यासाठी IRCTC टुरिझमकडे एक आनंदाची बातमी आहे. 'Mystical Kashmir with Houseboat Accommodation' उपलब्ध करून देण्यात आले आहे

IRCTC Kashmir Tour: आयआरसीटीसी घेऊन आलाय खास काश्मीर ट्रिप, जाणून घ्या सविस्तर!

Friday, January 26, 2024

कोणत्याही स्पीकर किंवा लिसनिंग डिवाईस चांगले पहा. तो कॅमेरा सहजपणे लपवू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचे नीट निरीक्षण करा.

Hidden Camera: हॉटेलच्या रुममध्ये लपवला जाऊ शकतो कॅमेरा, जाणून घ्या कसे ओळखावे

Wednesday, January 24, 2024

Prashar Lake, Himachal Pradesh: हिमालयाच्या धौलाधर रांगेत वसलेले हे सरोवर बाकीच्या वेळी हिरवाईने वेढलेले असते आणि हिवाळ्यात हिमाच्छादित होते. हा प्रदेश शांततापूर्ण वातावरणासाठी ओळखला जातो, ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि एकांत शोधणाऱ्यांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे.

National Tourism Day: भारतातील या ठिकाणांना एकदा तरी आवश्य द्या भेट!

Wednesday, January 24, 2024

लक्षद्वीप निळेगार स्वच्छ पाण्याच्या आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. आगत्ती, बंगाराम बेट, मिनिकॉय बेट, थिंकरा बेट, कावरत्ती आणि कादमत बेट अशी काही बेटे तुम्ही भेट देऊ शकता.

Trip to Lakshadweep: लक्षद्वीपला फिरयाला जायचं आहे? अशा पद्धतीने करा ट्रिपचा प्लॅन!

Friday, January 12, 2024

हैदराबादहून थायलंड टूर पॅकेज. हे ३ रात्री आणि ४ दिवसांचे टूर पॅकेज आहे.

IRCTC Thailand Tour: 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल - IRCTC ची थायलंड टूर, जाणून घ्या तपशील!

Wednesday, January 10, 2024

दरवर्षी ७ जानेवारीला ओल्ड रॉक डे साजरा केला जातो. भूवैज्ञानिक चमत्कार, ऐतिहासिक खुणा आणि खडकांचे विशेष सौंदर्य ओळखण्यासाठी हा दिवस बाजूला ठेवला आहे. या निमित्ताने जगभरातील प्रसिद्ध रॉक आर्टस् बद्दल जाणून घेऊयात.

Old Rock Day: दगडामध्ये कोरलेली शिल्प बघायची आहे? या लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट द्या!

Saturday, January 6, 2024

भरतपूर पक्षी अभयारण्यः राजस्थानमधील भरतपूर येथील हे पक्षी अभयारण्य युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे पक्ष्यांच्या ३६० प्रजातींना आश्रय दिला आहे. तसेच पक्ष्यांसोबत येथे सांबर, नीलगाय आणि चितळ या प्राण्यांचा देखील पहायला मिळतात.

National Bird Day: एक्सप्लोअर करा भारतातील ही ५ पक्षी अभयारण्य, आहेत खूप सुंदर

Friday, January 5, 2024

आजकाल सर्व काही ऑनलाइन झाले आहे. अनेक लोक हॉटेल रूमचे बुकिंग ऑनलाइन करतात. पण त्याच वेळी एक उत्तम रूम मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही या पाच टिप्स नेहमी लक्षात ठेवाव्या.

Hotel Booking Tips: ऑनलाइन हॉटेल बुक करताय? या टिप्स फॉलो केल्यास सीझनमध्येही मिळेल चांगले रूम

Wednesday, December 27, 2023

हिवाळा हंगाम आला आहे. वर्षाच्या या वेळी नेहमीच काहीतरी वेगळे करायचे असते. कारण सर्वकाही चैतन्यमय, आनंदी असते. भारतात हिवाळ्यात फिरण्यासाठी काही टॉप ठिकाण आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Winter Travel: हिवाळ्यातील सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बेस्ट आहेत ही ५ डोंगराळ ठिकाणे!

Tuesday, December 26, 2023

ख्रिसमस येत आहे. हा विशेष दिवस भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात साजरा केला जातो. पण या सणाबद्दल केवळ ख्रिश्चनांमध्येच उत्साह नाही. इतर धर्मीय ख्रिसमसबद्दल उत्साही आहेत. दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने काही पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पार्ट्यांना भेट देऊ शकता.

Christmas 2023: भारतातील ही सर्व राज्ये धूमधडाक्यात साजरा करतात ख्रिसमस! तुम्हीही व्हा सामील

Saturday, December 23, 2023

मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ‘द एशियन वाइल्डलाइफ ट्रस्ट’ उभारण्यात आला असून फोटो प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून जंगलात काम करणारे कर्मचारी आणि जंगल संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पांडा यांनी दिली. यात प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये अन्नपुरवठा, आदिवासी महिलांना शिवणयंत्राचे वाटप, सफारीसाठी वाहने खरेदी करणे इत्यादी कामे करण्यात येतात.

Wildlife Photo : निष्णात हार्ट सर्जनच्या कॅमेऱ्याने टिपली जंगलाची स्पंदनं

Monday, November 27, 2023

दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह (world heritage week) साजरा केला जातो. जगभरातील संस्कृती आणि वारसाचे संवर्धन करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे. हे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) द्वारे मान्यताप्राप्त वारसा स्थळे साजरे करते. या महत्त्वपूर्ण आठवड्याबद्दल या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

World Heritage Week 2023: तुम्हाला हेरिटेज आठवड्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

Wednesday, November 22, 2023

नोव्हेंबरमध्ये पर्वतीय आकाश सर्वात उजळते. कांचनजंगा दिसण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला माहीत आहे का, उत्तर बंगालमधील कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय कांचनजंगा अतिशय सुंदर पद्धतीने पाहू शकता? स्लीपिंग बुद्धाची संपूर्ण रेंज डोळ्यासमोर येईल. कुठे जायचे ते पहा-

November Travel Tips: कांचनजंगा पाहण्यासाठी नोव्हेंबर आहे बेस्ट काळ, उत्तर बंगालच्या या ५ गावातून होईल सहज दर्शन

Thursday, October 19, 2023

मंडोवी नदीच्या मुखाशी जिथे ती अरबी समुद्राला मिळते तिथे वसलेले, ऐतिहासिक अगुआडा बंदर आणि तुरुंग संकुल आता कला आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून दाखवले जाते.

Goa Tourism: पूर्वीचं गोव्यातील हे तुरुंग आता बनलंय एक पर्यटन स्थळ! आवश्य द्या भेट

Tuesday, October 10, 2023

दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यटन सुधारण्यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनांनी सुरू केला.

World Tourism Day 2023: फिरण्यासाठी बेस्ट आहेत जगातील ही गावे, एकदा नक्की टूर प्लॅन करा!

Wednesday, September 27, 2023

रवींद्रनाथ टागोरांचे स्वप्न असलेल्या शांतिनिकेतनच्या मुकुटाला नवे पंख जोडले गेले आहेत. शांतिनिकेतनला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. युनेस्कोने आज अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. हा निःसंशयपणे संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.

UNESCO World Heritage: रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनला मिळाला 'जागतिक वारसा'चा किताब!

Sunday, September 17, 2023

परतीच्या वाटेवर असणारा मान्सून आणि वातावरणातील आल्हादपणा यामुळे सप्टेंबर महिना हा फिरण्यासाठी उत्तम काळ असतो. सप्टेंबर हा भारतातील कमी ज्ञात असलेल्या डेस्टिनेशनचा शोध घेण्यासाठी एक उत्तम वेळ आहे. दमण आणि दीवपासून सिक्कीममधील लाचेन-लाचुंगच्या अल्पाइनपर्यंत भारतातील पाच लपलेली सौंदर्य स्थळे आहेत, जी सप्टेंबरमध्ये भेट देण्यासाठी योग्य आहेत.

Travel Tips: सप्टेंबर महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत हे ठिकाणं!

Wednesday, September 13, 2023