Latest temple Photos

भारत ही संस्कृती आणि परंपरेची भूमी आहे. हिंदु राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये लाखो मंदिरे आहेत. पण भारतातील काही मंदिरे ही जगप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये कोणत्या मंदिरांचा समावेश हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तुम्ही जर देवाचे भक्त असाल तर आयुष्यात एकदा तरी या मंदिरांना भेट द्या.

Temples in India: भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली आहे का?

Thursday, March 28, 2024

यंदा वर्ष २०२४ मध्ये शुक्रवार ८ मार्चला महाशिवरात्री आहे. महादेव ही अशी देवता आहे जी भक्तांवर लवकर प्रसन्न होते असे सांगितले जाते. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात व आनंदात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व शिवमंदिरात भाविकांची रीघ असते. जाणून घ्या मुंबईतील खास शिव मंदिराविषयी थोडक्यात माहिती.

Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या

Wednesday, March 6, 2024

महाशिवरात्रि ज्याला 'महान शिवरात्र' म्हणून ओळखले जाते, हा एक हिंदू सण आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे. फाल्गुन महिन्याच्या १३ व्या रात्री आणि १४ व्या दिवशी हा सण येतो. यावर्षी महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभ मुहूर्तावर महाशिवरात्री साजरी करण्यासाठी आपण भेट देऊ शकता अशी काही प्रसिद्ध शिवमंदिरे येथे आहेत.

Mahashivratri 2024: हे आहेत भारतातील प्रसिद्ध शिव मंदिरं, शिवरात्रीला अवश्य द्या भेट

Tuesday, March 5, 2024

अबुधाबी येथील स्वामी नारायण मंदिराच्या उद्घाटन समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पुजारी ब्रह्मविहारीदास स्वामी सोबत आहेत. हे UAE मधील पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे. या BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अबुधाबी येथे करण्यात आले.

BAPS Hindu Temple: अबू धाबीमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर पाहा, जाणून घ्या खास वैशिष्ट्य

Thursday, February 15, 2024

अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी राम मंदिराच्या सुरू असलेल्या  बांधकामाचा आढावा घेतला. या मंदिरात पुढील वर्षी २२  जानेवारी रोजी श्रीरामाच्या मृतीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.

Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो

Monday, December 11, 2023

नवरात्रीत काही वस्तूंची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने देवी दुर्गासह लक्ष्मीची कृपा घरात राहते आणि घरात सुख-समृद्धी येते, मानले जाते.

Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात? बघा

Monday, October 16, 2023

संकष्ट म्हणजे संकट आणि त्यावर मात करणारी चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी. यंदाची ही संकष्ट चतुर्थी अधिक श्रावणात आल्यानं या चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मात्र नेमकं या वेळेस पंचक असल्याने राहूकेतूंचा अशुभ प्रभाव या संकष्टीवर पडला आहे. अशात या संकष्टीला गणरायाची पूजा पहाटे ०५.४४ ते दुपारी १२.४५ पर्यंत करू नये असं सांगण्यात आलं आहे. याट दिवशी नित्यनेमाने गणरायांच्या नावाने उपवास करावा.

Sankashta Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीवर पंचकाचा प्रभाव, कधी करावी गणेशपूजा?

Friday, August 4, 2023

बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित दिवस आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते.विघ्नहर्ता गणेश आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतो. व्यवसाय वृद्धी आणि लाभासाठी बुधवारी गणेश पूजनासोबतच आणखी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.

Budhwar Upay : करिअर किंवा व्यवसायात सुधारणा होत नसल्यास बुधवारी गणेशाच्या कृपेने करा 'हे' सोपे उपाय

Wednesday, July 26, 2023

रविवार हा सूर्याला समर्पित वार आहे. इतर दिवशी सूर्यनमस्कार केले नाही तरी रविवारी ते अवश्य करावे असं शास्त्र सांगतं. आज रविवारी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये हे आपण पाहाणार आहोत.

Do's & Don'ts On Sunday: रविवारी कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नयेत?

Sunday, July 23, 2023

स्वप्नात आपण एखाद्या मंदिराला भेट देत आहोत असं पाहायला मिळतं. हे मंदिर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातलं असू शकतं. श्रीकृष्ण मंदिर, मुरुडेश्वर, हम्पी गोकर्ण, मंजुनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर अशा कोणत्याही मंदिराचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळू शकतं.

Temple In Dream : स्वप्नात मंदिर पाहणे शुभ की अशुभ?

Thursday, July 13, 2023

तुळस ही अत्यंत महत्वाची वनस्पती मानली जाते. घरात तुळशीचं रोप लावल्याने श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात असं मानलं जातं.

Tulsi Remedy: घरात अशांतता नांदत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर करा 'हे' तुळशीचे उपाय

Monday, July 3, 2023

या झाडांचे लाकूड रथात वापरले जाते : जगन्नाथाचा रथ बनवण्यासाठी कडुनिंब आणि हंसीच्या झाडांचा वापर केला जातो. रथयात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासाठी प्रत्येकी एक रथ तयार केला जातो. अशा प्रकारे एकूण ०३ रथ बनवले जातात.

Jagannath Rathyatra 2023 : लाकूड कापण्यासाठी वापरतात सोन्याची कुऱ्हाड, वाचा काही अज्ञात तथ्ये

Monday, June 19, 2023

वैशाख महिन्यतलं अपरा एकादशीचं व्रत आज केलं जात आहे. या एकादशीला अचला एकादशी किंवा भद्रकाली एकादशी म्हणूनही ओळखलं जातं.

Apara Ekadashi 2023 : अपरा एकादशीला करा हे छोटे उपाय, घरी नांदेल सुख आणि समृद्धी

Monday, May 15, 2023

प्रतिमा क्रेडिट: ५. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी: भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक मंदिर म्हणून काशी विश्वनाथ मंदिर ओळखलं जातं , वाराणसीचं हे काशी विश्वनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. इथली आरतीही जगप्रसिद्ध आहे. या आरतीला दुरवरून भाविक हजेरी लावत असतात.

five iconic temples in india : पर्यटकांच्या पसंतीला उतरणारी भारतातली पाच प्रसिद्ध मंदिरं

Monday, May 1, 2023

जगातला एक मोठा धर्म म्हणून बौद्ध धर्माकडे पाहिलं जातं. आज भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी जगभरात पाहायला मिळतात. भारत ही बौद्ध धर्माची ऐतिहासिक स्थळं असलेली एक पवित्र भूमी आहे. तुम्हालाही आशियातील काही बौद्ध स्थळं एक्सप्लोअर करायची असतील, तर चला ही काही ठिकाणं आहेत जी पाहीलीच पाहिजेत.

Religious tourism: आशियातील या बौद्ध स्थळांना भेट दिलीत का?, पाहा सर्वात पवित्र बौद्ध ठिकाणं

Monday, April 3, 2023

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात उंदरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे.जगन्नाथाच्या सेवकांना याची फार काळजी वाटत होती. अशातच जगन्नाथाच्या एका भाविकाने याच उंदरांना रोखण्यासाठी एका अत्याधुनिक सापळ्याचं दान मंदिराला केलं.. मात्र त्याने चिंता कमी होण्याऐवजी एक वेगळीच चिंता मंदिर प्रशासनाला पडली आहे. हे यंत्र बसवलं गेलं तर त्याच्या आवाजाने जगन्नाथाच्या निद्रेत बाधा येईल असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.(ANI Photo)

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथाला चिंता मूषकांची, देवाचा पोशाख उंदरांनी कुरतडला

Wednesday, March 22, 2023

तिरुपती व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जगभरातून यात्रेकरू येतात. देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी या मंदिराच्या आवारात दररोज लाखो भाविक जमतात. मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी चागली व्यवस्थाही केली जाते.

Tirupati Balaji : गर्दीला आवर घालण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा अभिनव प्रयोग, मशीन ओळखणार चेहरा

Tuesday, March 14, 2023

पोर्तुगीजांनी पाडलं, मात्र शिवरायांनी बांधलं, अशी ज्या मंदिराची ओळख आहे, ते गोव्याचं प्रसिद्ध सप्तकोटीश्वर मंदिर पुन्हा एकदा जिर्णोद्धारानंतर आजरासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. १२ व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी यांच्यासाठी हे मंदिर बांधलं होतं. कालांतराने इथं ख्रिश्चन आणि पोर्तुगीजांनी राज्य केलं. मात्र या देवळातलं शिवलिंग कसंबसं ग्रामस्थांनी वाचवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानी मोरोपंतांनी ही बातमी घातल्यावर शिवरायांनी, ‘माझा देव इथं भिजतो आहे आणि आम्ही हे पाहातो आहे’, असे उदगार काढत या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचं फर्मान सोडलं.

Saptakoteshwar Temple : सप्तकोटेश्वर मंदिराचं असं पालटलं रुपडं, गोव्याला गेलात तर नक्की पाहा

Saturday, February 11, 2023

विठ्ठलाच्या मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशा तिरंग्याच्या रुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Photo : प्रजासत्ताकदिनी पंढरपूरचा विठ्ठलही न्हाऊन निघाला तिरंग्यात, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Thursday, January 26, 2023

गुरु नानक जयंती, ज्याला गुरुपूरब म्हणूनही ओळखले जाते, आज शीख धर्माचे पहिले गुरू गुरू नानक देव यांच्या जन्मानिमित्त साजरा केला जात आहे. हा दिवस प्रकाश उत्सव म्हणूनही साजरा केला जातो.

Guru Nanak Jayanti: सुवर्ण मंदिर सजलं, गुरु नानक जयंतीनिमित्त भाविकांची सुवर्ण मंदिरात रीघ

Tuesday, November 8, 2022