Latest tamilnadu news Photos

<p>मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले.&nbsp;</p>

PM Modi Tamil Nadu : पीएम मोदी भगवान विष्णूच्या चरणी, तामिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

Saturday, January 20, 2024

<p>स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.</p>

Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

Saturday, August 26, 2023

<p>Coromandel Express Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. मिदनापूर येथून १०० डॉक्टरांचं पथक बालासोरमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्र्यांवर मोठा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.</p>

Coromandel Express Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० जखमींवर उपचार सुरू

Saturday, June 3, 2023