Latest sonia gandhi Photos

राहुल गांधींनी आपल्या आहाराबाबतही मुलाखतीत खुलासा केला आहे. जेवणात तंदुरी, चिकन टिक्का, सीख कबाब आणि ऑमलेट फार आवडत असल्याचं ते म्हणाले. तर मला फणस आणि मटर बिलकुल आवडत नाही, असंही राहुल गांधींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Rahul Gandhi Marriage : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लग्नाविषयी केला खुलासा, म्हणाले...

Sunday, January 22, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांनी शनिवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

Indira Gandhi : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली

Saturday, November 19, 2022

Mallikarjun Kharge Oath Taking Ceremony : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीतील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हजेरी लावली.

PHOTOS : मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली कॉंग्रेस अध्यक्षपदाची शपथ; पक्षाच्या मुख्यालयात पार पडला सोहळा

Wednesday, October 26, 2022

महिला, तरुण आणि तरुणींसह जेष्ठ नागरिकांचा या यात्रेला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.

BJY Karnataka : राहुल गांधींच्या पदयात्रेला कर्नाटकात तरुणांसह महिलांचा तुफान प्रतिसाद, पाहा PHOTOS

Friday, October 14, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी गांधींजींच्या विचारांना उजाळा देत स्वदेशीचा नारा दिला आहे.

Gandhi Jayanti: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गज नेत्यांनी केलं महात्मा गांधींना अभिवादन, पाहा PHOTOS

Sunday, October 2, 2022

सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसवर गांधी घराण्याचंच वर्चस्व असल्याची टीका सातत्यानं विरोधी पक्षाकडून करण्यात येते. त्यामुळं आता २४ वर्षांनंतर बिगरगांधी अध्यक्ष निवडण्याची मोठी संधी पक्षासमोर असणार आहे.

Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट

Tuesday, September 20, 2022

काँग्रेसचे सर्व खासदार महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दिशेने मोर्चा काढत होते, मात्र त्यांना रोखण्यात आलं. आमचं काम आहे समस्यांबद्दल प्रश्न विचारणं. काही आमदारांना ताब्यात घेतलंय तर काहींना मारहाण करण्यात आल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

Congress Protest: महागाईवरून काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Friday, August 5, 2022

बॅनर आणि फलक घेतलेल्या काँग्रेस खासदारांनी पक्षप्रमुख सोनिया गांधींची चौकशी केल्याच्या विरोधात संसद भवनावर निषेध मोर्चा काढला. यावेळी कॉंग्रेस खासदारांनी मोदी सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे.

PHOTOS : ईडीकडून सोनिया गांधींची चौकशी; संसद परिसरात कॉंग्रेसचं जोरदार आंदोलन

Thursday, July 21, 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ते कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चालतच पक्षाच्या कार्यालापासून ईडी कार्यालात गेले. यावेळी प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत होत्या.

Photo: राहुल गांधींची EDकडून चौकशी सुरू; दिग्गज नेत्यांचा बाहेर ठिय्या

Monday, June 13, 2022

काँग्रेसचं चिंतन शिबिर : राहुल गांधी आणि अशोक गेहलोत चिंतन शिबिराकडे जात असताना.

काँग्रेसचं पक्षाची दशा आणि दिशा ठरवणारं चिंतन शिबिर, पाहा फोटो

Friday, May 13, 2022