Latest social media Photos

रात्री शनि चंद्राभोवती वर्तुळात फिरत असल्यासारखं दिसत होता. सुपर ब्लू मूनचं दर्शन ३१ ऑगस्टच्या सकाळपर्यंत कायम राहणार असल्याचं नासाच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

Blue Moon 2023 : चंद्र लाजला अन् अचानक रंग बदलला, निळ्याशार चंद्राचे फोटो पाहिलेत का?

Thursday, August 31, 2023

सोफिया अंसारी गुजरातची रहिवासी असून फॅशन ब्लॉगर आहे. तिने १० वी पर्यंत शिक्षण घेतले असून आपल्या हॉट डान्स व बोल्ड फोटोंसाठी ती ओळखली जाते. फॅन्स तिचे फोटो व व्हिडिओंची चातकासारखी वाट पाहात असतात.

Sofia Ansari Bold Bhotos : सोफिया अंसारीच्या HOT Photos ने वाढवला इंटरनेटचा पारा, फॅन्सचा रोखला श्वास

Tuesday, June 27, 2023

भोजपुरी सेंसेशन नम्रता मल्लाने पुन्हा एकदा आपल्या बिकिनी लुकने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. या फोटोंमध्ये नम्रता मल्लाचा किलर लुक पाहून फॅन्सच्या हृदयात आग लागली आहे. (Instagram)

Namrata malla hot Photo : ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीसमोर उर्फी, मलायकाही फेल, बिकिनीतील फोटोंनी फॅन्सच्या हृदयात केला जाळ

Tuesday, June 27, 2023

सोशल मीडिया ते कान्स पर्यंतचा प्रवास डॉलीने अखेर कसा केला? जाणून घेऊया..डॉली नैनीतालमध्ये राहणारी आहे. तिचे बालपण गरीबीत तसेच छोट्या घरात गेले. डॉलीचे आई-वडील नैनीतालमध्ये गिफ्ट शॉपी चालवतात.डॉली सिंह मोस्ट फेमस इंडियन कंटेंट क्रिएटर आहे. इंस्टाग्राम वर तिचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही ती खूप प्रसिद्ध आहे.

Cannes film festival 2023 : काळी, वाळलेली काठी म्हणून केला बॉडीशेमिंगचा सामना, आता 'कान्स' मध्ये दाखवणार जलवा

Tuesday, May 16, 2023

गोळ्या हरवल्याच्या प्रकरणाची थेट किम जोंगने दखल घेतली आणि रियांगगँग शहर बंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर आता जवानांसह नागरिकांनी गोळ्या शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

Kim Jong Un : आली लहर केला कहर, अवघ्या ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहर बंद; सनकी किम जोंगचा नवा फतवा

Tuesday, March 28, 2023

Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Bharat Jodo Yatra : लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षाही मोठे कटाऊट्स; राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल

Sunday, January 29, 2023

Viral Ideas On Social Media : अपंग असलेल्या या कुत्र्याला चालता येत नव्हतं. त्यामुळं एका व्यक्तीनं त्याच्यासाठी खास पद्धतीचं व्हिलचेयर तयार केलं आहे. यासाठी नळाचे छोटे पाईप आणि खेळण्यांच्या चाकाचा वापर करण्यात आला आहे.

PHOTOS : रोचक कल्पनांतून भन्नाट जुगाड; कमीत कमी खर्चात तयार झालेले हे साहित्य पाहिलेत का?

Monday, December 12, 2022

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु काल शहरात अचानक पावसानं जोर धरल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले होते.

Pune Rain : परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोलमडली, पाहा PHOTOS

Saturday, October 15, 2022

उर्फी जावेद सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या स्टाइल आणि फोटोंमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ सेअर करते. आता उर्फीच्या बहिणीचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. डॉली जावेद सध्या तिच्या स्टाइलमुळे चर्चेत आहे.

Urfi Javed: उर्फी जावेदची बहीणसुद्धा हटके लूकमुळे चर्चेत, पाहा PHOTO

Monday, September 12, 2022

अनेकांना ग्रुपमध्ये नोटिफिकेशनची अडचण येत असते, परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपनं यासंदर्भात एक फीचर जारी केलं आहे. याद्वारे आता केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.

WhatsApp च्या नव्या फीचर्समुळं चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; पाहा!

Wednesday, August 10, 2022

'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती गुलाबी सिल्क साडीत दिसत आहे. तिला पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही तासांतच या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Rashmika Mandanna: कट्यार काळजात घुसली! रश्मिका मंदानाच्या साडीत किलर पोझ

Tuesday, June 28, 2022