social-media News, social-media News in marathi, social-media बातम्या मराठीत, social-media Marathi News – HT Marathi

social media

नवीन फोटो

<p>स्वामी आनंद स्वरुप यांनी म्हटले की, महाकुंभमेळ्यातील निरंजनी आखाड्याच्या छावणीत आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज यांच्याशी अन्नप्रसाद &nbsp;घेताना &nbsp;चर्चा झाली. मी म्हणालो की, हे कुंभ आखाड्यांत मॉडेलना दाखवण्यासाठी आयोजित केलेले नाही, हे कुंभ नामजप, तप आणि ज्ञानाच्या गंगेसाठी आहे. त्यामुळे तुम्ही या गैरकृत्यावर कारवाई करा. 'महाकुंभासारख्या पवित्र आणि दिव्य कार्यक्रमात धर्म, संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्याग, तपश्चर्या आणि सनातन धर्माच्या सर्वोच्च प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या भगव्या वस्त्राचा प्रत्येक सनातनी आदर करतो.</p>

व्हायरल सुंदरी हर्षा रिछारिया हिने कुंभ मेळ्यात निर्माण केला वाद, या कृत्याने भडकले साधू-संत

Jan 16, 2025 09:02 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

video : सोशल मीडियातील प्रचारात काँग्रेसची भाजपवर मात? सुप्रिया श्रीनेत यांचा हा व्हिडिओ ऐकाच!

video : सोशल मीडियातील प्रचारात काँग्रेसची बलाढ्य भाजपवर मात? हा व्हिडिओ एकदा ऐकाच!

May 31, 2024 05:49 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा