Latest share market Photos

Pitti Engineering : पिटी इंजिनीअरिंग या शेअरबद्दल अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज प्रचंड आशावादी आहे. हा शेअर ३३ टक्क्यांपर्यंत वाढून ९१५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं अंदाज आहे. भांडवली खर्चातील मोठी वाढ आणि मजबूत ऑर्डर बुकच्या आधारे अ‍ॅक्सिसनं हा अंदाज बांधला आहे.

2024 stock picks: नव्या वर्षात करा या शेअरमध्ये गुंतवणूक; मिळू शकतो भरघोस नफा

Thursday, December 28, 2023

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज, शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्स ५६९.८८ अंकांनी उसळला आणि थेट ७१,०८४.०८ अंकांवर पोहोचला. त्यानंतर दिवसभर ही तेजी कायम होती. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला.(फोटो : पीटीआय)

sensex record : सेन्सेक्स ७१ हजार पार, गुंतवणूकदारांचा किती झाला फायदा? पाहा

Friday, December 15, 2023

Syrma SGS Technologies : आनंद राठी फर्मनं सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर २३ टक्क्यांनी वाढून ७३५ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मागील वर्षभरात हा शेअर १११ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत कंपनीचा महसूल, ढोबळ उत्पन्न आणि करोत्तर नफा अनुक्रमे ३६, ५० आणि ५५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

Stocks to buy : टेक, ट्रॅक्टर ते बँक... यंदाच्या दिवाळीत खरेदी करू शकता हे शेअर

Thursday, November 9, 2023

ITC: Axis sees the FMCG major rising 10% to  ₹490. It has a buy call on the stock. The brokerage believes the narrative around the ITC is getting stronger as all its businesses are on the right track – 1) Stable cigarette volume growth led by market share gains and new product launches; 2) FMCG business reaching the inflection point as its EBIT margins expected to inch up further; 3) Strong and stable growth in hotels as travel, wedding, and corporate activities pick up; 4) Steady performance in paperboard and agribusiness witnessed in the last few quarters. Moreover, reasonable valuation among the entire FMCG pack provides a huge margin of safety, it added.

June stock picks: या पाच लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करा, मिळेल २३ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा

Tuesday, June 6, 2023

ITC: ब्रोकरेज हाऊसेसच्या अंदाजानुसार आय़टीसी शेअरद्वारे अनुक्रमे १०.८% आणि ११.५% चा ४ वर्षे आणि ५ वर्षांचा निव्वळ नफा CAGR मिळतो. दरम्यान, त्याचा  ४  वर्ष आणि ५ वर्षांचा महसूल CAGR अनुक्रमे १०.१ % आणि १०.३% अपेक्षित आहे. डिजिटल अवलंब, ग्राहक केंद्रितता आणि चपळता यावर लक्ष केंद्रित करून ITC सर्व विभागांमध्ये मजबूत वाढ प्रदान करत आहे, नुवामा म्हणाले. ITC सिगारेटमधील सर्वात मोठी कायदेशीर कंपनी असल्याने इतर बेकायदेशीर कंपन्या्च्या तुलनेत चांगला नफा कमावण्याची शक्यता आहे. FMCG व्यवसायात कंपनीला बहुतांश श्रेणींमध्ये बाजारातील वाटा वाढलेला पाहायला आवडेल.

Stocks to buy: पुढील ५ वर्ष नफ्याच्या आधारावर ‘हे’ स्टाॅक्स ठरतील मल्टिबॅगर्स, लिस्ट इथे पाहा.

Wednesday, May 24, 2023

APL Apollo Tubes : MOSL च्या अंदाजानुसार हा २२ टक्क्यांनी वाढून रु. १,४५० वर पोहोचेल. ब्रोकरेजनुसार, रायपूर युनिटमधील उच्च मार्जिन उत्पादनांची भर आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा वाढता वाटा यामुळे मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Stocks to buy : मिडकॅप सेगमेंटमधील हे ६ स्टाॅक्स मे महिन्यात ठरतील मल्टिबॅगर्स, पाहा लिस्ट

Tuesday, May 9, 2023

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडला संरक्षण मंत्रालयाकडून कल्याणी एम ४ वाहने तयार करण्यासाठी १७८ कोटींची ऑर्डर मिळाली आहे आणि पुढील ऑर्डरची अपेक्षा आहे. एरोस्पेसमध्ये कंपनीने सध्याच्या ४०० कोटींवरून पुढील आर्थिक वर्षापर्यंत १००० कोटीपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आधीच ठेवले आहे, ही बाब ब्रोकरेज फर्मने नमूद केली आहे.

Top 10 stocks to buy : नव्या वर्षात हे टाॅप १० स्टाॅक्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Tuesday, December 27, 2022

Sbi cards and payments : ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर 'बाय' कॉल केला आहे. ज्याचे लक्ष्य 1,150 रुपये असून 27.3 टक्क्यांनी वाढ दर्शवते. कोटक यांच्या मते, SBI कार्ड्सने 105 टक्के कमाई वाढ, 22 टक्के ऑपरेटिंग नफ्यात वाढ आणि तरतुदींमध्ये 30 टक्के घट नोंदवली. 80 टक्के वार्षिक दराने खर्च वाढ आणि 20 टक्के वार्षिक दराने कार्ड वाढ यासारखे ठोस वाढीचे संकेत देखील शेअर बाजारात स्टाॅक खरेदीसाठी महत्त्वाचे आहेत.

Top stock picks : ऑक्टोबरमध्ये कोणते शेअर्स खरेदी कराल? 'कोटक'ने सुचवले हे पाच पर्याय

Tuesday, October 11, 2022

कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने शेअरला 'बाय' वर श्रेणीसुधारित केले आहे, ज्याची किंमत ७९ रुपये आहे. समभागाच्या मागील बंद किंमतीपेक्षा ही बोली ७५ टक्के जास्त आहे.

झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्याचं तज्ज्ञांचं मत, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

Friday, August 26, 2022