Latest satara news Photos

<p>मूळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या सुरेखा यादव या १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. होत्या. सुरेखा यादव यांनी बजावलेल्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.</p>

Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Monday, March 13, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्‍यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फसले असते तर गावाकडे जाऊन शेती केली असते म्हटले होते. आता दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये रमले आहेत.

Eknath Shinde : राजकारणातून विसावा घेत शिवारात रमणारा अन् राबणारा मुख्यमंत्री ! पाहा PHOTOs

Tuesday, November 1, 2022