Latest sanjay dutt Photos

<p>‘ए मामू’ म्हणत अनेकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस होता. त्याने काही मोजक्याच लोकांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांची त्याने भेट घेतली.</p>

Sanjay Dutt: संजय दत्तनं असा साजरा केला वाढदिवस

Saturday, July 30, 2022