Latest samruddhi mahamarg Photos

<p>मासे वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरील मासे गोळा करण्यासाठी युवक आणि ग्रामस्थांची चांगलीच झुंबड उडाली.</p>

Road Accident : समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला अपघात, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

Friday, March 24, 2023