Latest sachin tendulkar Photos

देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाचा जर एखादा आवडता आणि लाडका खेळाडू कुणी असेल, तर तो सचिन तेंडुलकर आहे. निखळ प्रतिभा आणि दमदार खेळाने, या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयातही हक्काची जागा मिळवली आहे. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत.

Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Wednesday, April 24, 2024

सचिनची लाइफ पार्टनर अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे पण तरीही त्याचा त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही. सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले.  पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणे झाले नाही. पण दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने तिला सचिनबद्दल सांगितले की तो क्रिकेटर आहे.

Sachin-Anjali Love Story : ५ वर्ष डेटिंग, मग विवाह… अशी आहे सचिन-अंजलीची सुंदर लव्हस्टोरी

Wednesday, April 24, 2024

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची संपत्ती भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. सचिनची एकूण संपत्ती १४०० कोटींवर असल्याचं बोललं जातं. जाहिराती, सोशल मीडिया व अन्य मार्गानं सचिन रोजच्या रोज पैसे कमावत असतो. अनेक कंपन्यांचा तो ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही आहे.

sachin tendulkar birthday : मैदान सोडून १० वर्षे झाली तरी करोडो रुपये कमावतोय सचिन तेंडुलकर?; किती आहे एकूण संपत्ती?

Wednesday, April 24, 2024

सध्याच्या दिवसांमध्ये काश्मीरमधील बर्फवृष्टी पाहण्यासाठी देशभरातील अनेक ट्रॅव्हलप्रेमी तिथे गर्दी करतात. सचिनही तिथे गेला आहे. त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली आहेत. तो आपला मोकळा वेळ घरी किंवा ट्रॅव्हल करत घालवतो. पहलगाम येथे त्याने एका बकरीसोबत फोटो काढला.

सचिनची कुटुंबासोबत काश्मीर ट्रिप, पहलगाममध्ये लुटला हिमवर्षावाचा आनंद

Sunday, February 25, 2024

श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापणला सोहळ्याला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी आणि भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.

Ram Mandir : सचिन ते धोनी… टीम इंडियाचे हे क्रिकेटपटू अयोध्येला जाणार, पाहा

Wednesday, January 17, 2024

सचिन तेंडुलकरने कोहलीला त्याच्या जर्सीसह एक पत्र पाठवले. या पत्रात सचिन तेंडुलकरने विराट तू आमचा अभिमान वाढवला आहेस, असे लिहिले आहे.

IND vs AUS: फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरनं विराटला काय गिफ्ट दिलं? पाहा

Sunday, November 19, 2023

Football Legend David Bechkam And Sachin Tendulkar

IND vs NZ : क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलरचा स्वॅग, सचिनच्या घरी डेव्हिड बॅकहमचं जंगी स्वागत, पाहा

Wednesday, November 15, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. यावेळी सचिनही उपस्थित होता. सचिनने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीशी संबंधित टिप्स दिल्या.

World Cup 2023 : अफगाण खेळाडू आणि सचिनमध्ये काय चर्चा झाली? नबीनं दिलं खास गिफ्ट, पाहा

Tuesday, November 7, 2023

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक १ हजार किंवा त्यापेक्षा धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिनने सात वेळा १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Cricket Record: कॅलेंडर वर्षात वनडेत सर्वाधिक वेळा १००० धावा, टॉप ५ मध्ये ३ भारतीय फलंदाज

Monday, November 6, 2023

क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर आणि स्ट्रेट ड्राईव्ह स्पेशालिस्ट सचिन तेंडुलकरला अनेक क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. अनेक क्रिकेटपटू त्याच्याकडून क्रिकेटचे धडे घेत आहेत. क्रिकेटच्या देवाला सन्मान म्हणून सचिनचे होम ग्राऊंडमध्ये मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर पुतळा बसवण्यात आला.

वानखेडेवर सचिन तेंडुलकरचा पुतळा; पाहा अनावरणादरम्यानचे खास फोटो

Thursday, November 2, 2023

डफ आणि फेल्प्स यांनी २०१९ मध्ये जाहीर केलेल्या यादीत सचिन तेंडुलकर एकमेव निवृत्त सेलिब्रिटी होता. मास्टर ब्लास्टरचे ब्रँड मूल्य १५.८ टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, २०२० मध्ये सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ८३४ कोटी होती. मात्र, आता हा आकडा १ हजार ३५० कोटीवर पोहोचला आहे.

Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीच्या १० वर्षानंतरही सचिन एका मिनिटाला कमवतो 'इतके' रुपये

Wednesday, November 1, 2023

विराट कोहली-एमएस धोनी, संगकारा-जयवर्धने, द्रविड-लक्ष्मण, कोहली-एबीडी, सचिन-कांबळी,. अशा मित्रांच्या अनेक जोड्या क्रिकेटच्या जगतात आहेत. आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने या जोड्यांबाबत जाणून घेणार आहोत.

Friendship Day: सचिन-गांगुली ते विराट -एबीडी! क्रिकेट जगतातील बेस्ट फ्रेंड्स, पाहा

Sunday, August 6, 2023

most runs in international cricket

Cricket Records : सचिन, द्रविड ते चंद्रपॉल! सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? कोहलीचा नंबर कितवा? पाहा

Saturday, July 22, 2023

sachin tendulkar Maasai Mara National Reserve

Sachin Tendulkar : सचिनचा असा अंदाज बघितलाय का? मसाई माराच्या जंगलातील भन्नाट फोटो पाहा

Saturday, July 1, 2023

फोटोत अंजली आणि सारा दोघींनी एक सारखाच ड्रेस घातलेला दिसत आहे तर सचिन हातात बॅट घेऊन दोघींच्या मध्ये उभा आहे, या फोटोमध्ये सारा तेंडुलकरच्या हातात बॉल दिसत आहे.

PHOTOS : साराचं सचिन-अंजलीसोबत बीच क्रिकेट, चाहत्यांनी विचारलं शुभमन गिल कुठंय?

Wednesday, May 17, 2023

सचिनने ए बिलियन्स ड्रीम या सिनेमात काम केले आहे. तर एम एस धोनीने अथर्व द ओरिजनमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

PHOTOS : सचिन-धोनी ते अनिल कुंबळे, या १० क्रिकेटपटूंनी केलंय चित्रपटांमध्ये काम

Thursday, May 11, 2023

सोबतच फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिले की, ‘मी माझा ५०वा वाढदिवस एका शांत गावात साजरा केला. यावेळी माझी टीम (परिवार) माझ्या सोबत होती'.

PHOTOS : जाळ अन् धुर संगटच… सचिननं पत्नी आणि मुलीसह घेतला चुलीवरच्या जेवणाच्या आस्वाद

Saturday, May 6, 2023

Sachin Tendulkar 50th Birthday

Sachin Tendulkar : सचिनला थेट ऑस्ट्रेलियाहून बर्थडे गिफ्ट, सिडने क्रिकेट ग्राऊंडनं दिली खास भेट, पाहा

Monday, April 24, 2023

Sachin Tendulkar & Ram Charan

Sachin & Ram Charan Formula e Race: सचिन-रामचरणची ग्रेट भेट, फोटो तुफान व्हायरल

Sunday, February 12, 2023

sachin tendulkar

Sachin Tendulkar: कोल्हापुरी चप्पल अन् फेटा! मास्टर ब्लास्टरचा मराठमोळा अंदाज

Friday, August 12, 2022