Latest rashi bhavishya Photos

आज षष्टीचा चंद्र अहोरात्र गुरू,राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. ध्रुव आणि व्याघात योग असा दुहेरी शुभ योग आहे. चंद्र रवि आणि शनिशी नवमपंचम योग करीत असल्याने विषयोग आणि केमद्रुम योग देखील घटीत होत आहेत. कसा जाईल महिन्यातील पहिला शुक्रवार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Thursday, February 29, 2024

वर्षाचा तिसरा महिना मार्च सुरू होणार आहे. ज्योतिषांच्या मते, मार्च महिना ५ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असेल. या महिन्यात या राशीच्या लोकांना सुख-समृद्धीची लाभणार असल्याचे दिसत आहे.

March Lucky Zodiac Signs : मार्च महिना या ५ राशींसाठी खूपच शुभ असणार, खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ होणार

Thursday, February 29, 2024

नवग्रहांमध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे. असे म्हणतात की जर तो राशीमध्ये उच्च स्थानी असेल तर त्यांना सर्व प्रकारची संपत्ती मिळेल. भगवान शुक्र असा आहे जो महिन्यातून एकदा आपले स्थान बदलू शकतो. तो प्रेम, सौंदर्य, विलास, संपत्ती, समृद्धी इत्यादींचा कारक आहे.

Venus : मार्च महिन्यात २ वेळा चाल बदलेल शुक्र ग्रह; या ५ राशींच्या तक्रारी होतील दूर, भाग्य उजळणार

Thursday, February 29, 2024

आज चंद्र अहोरात्र शुक्राच्या राशीतुन आणि राहु-मंगळ यांच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्रदेव गुरू-हर्षल बरोबर प्रतियोग करीत आहेत. गजकेसरीयोग तसेच वृद्धी योग आणि तैतील करणाचा कसा प्रभाव राहील! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल, वाचा राशीभविष्य!

Thursday, February 29, 2024

आज संकष्ट चतुर्थीचा चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. चंद्रमा मंगळ, प्लुटोशी नवमपंचम योग करीत असुन गंड योगात कसा असेल बुधवार! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: संकष्ट चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी किती लाभकारक राहील, वाचा राशीभविष्य!

Tuesday, February 27, 2024

आज स्वतःच्या मालकीच्या नक्षत्रातुन आणि बुधाच्या राशीतुन चंद्रभ्रमण होणार आहे. अहोरात्र चंद्र केतुच्या युतीत असुन मंगळाशी धनलाभ योग करीत आहे. वणिज करणात कसा असेल मंगळवार दिनमान!पाहुयात आपल्या राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: आजचा मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी किती मंगलमय राहील, वाचा राशीभविष्य!

Monday, February 26, 2024

आज चंद्र बुध आणि रविच्या राशीतुन नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्र केतुशी युतीयोग आणि नेपच्युन बरोबर प्रतियोगात आहे. दिनमानावर रविचा विशेष प्रभाव राहील. धृती आणि शुल योगात कसा असेल सप्ताहातील पहिला दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 26 february 2024: आज माघ कृष्ण द्वितीया; सप्ताहातील पहिला दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Sunday, February 25, 2024

কেমন কাটবে আগামিকাল? কারা পাবেন ভাগ্যের সাহায্য? কাদের হাতে আসতে পারে টাকা? জেনে নিন আগামিকালের রাশিফল।

Rashi Bhavishya Today : गुरुप्रतिपदेचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Saturday, February 24, 2024

आज शनिवार (२४ फेब्रुवारी) पौर्णिमेचा चंद्र रविच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. बुध आणि शनिशी प्रतीयोग घटीत होत असुन अतिगंड योग देखील आहे. कसा असेल शनिवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : आज माघ पौर्णिमेच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस? वाचा राशीभविष्य!

Friday, February 23, 2024

आज चंद्र स्वतःचा मालकीच्या राशीतुन भ्रमण करणार असून रवि-बुध यांच्याशी षडाष्टक योग करीत आहे. दिनमानावर चंद्राचा विशेष प्रभाव राहील! शोभन योग आणि विष्टी करणात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : विष्टी करणात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Thursday, February 22, 2024

आज चंद्र स्वराशीतून आणि पुष्य या सर्वाधिक शुभ नक्षत्रातुन भ्रमण करीत असुन गुरुपुष्यमृत योग देखील आहे. त्याचबरोबर सौभाग्य योग घटीत होत आहे. विश्वकर्मा जयंतीचा आजचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: विश्वकर्मा जयंतीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Wednesday, February 21, 2024

आज भीष्मद्वादशी आणि प्रदोष दिनी चंद्र गुरू आणि शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. शुक्र आणि मंगळाशी देखील संयोग करीत आहे. आयुष्मान योगात चंद्रबलं कसं असेल! शुभ योगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: भीष्मद्वादशी आणि प्रदोष व्रत; कसा जाईल तुमच्यासाठी बुधवारचा दिवस, वाचा राशीभविष्य!

Tuesday, February 20, 2024

आज जया एकादशीचा चंद्र गुरूच्या नक्षत्रातून आणि बुधाच्या राशीतुन गोचर करणार आहे. रवि-बुध आणि शनिशी नवमपंचम योग घटीत होत असुन बव करणात कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: जया एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Monday, February 19, 2024

आज चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मंगळ, राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. बुध राशीपरिवर्तन करीत शनिच्या राशीत प्रवेश करणार आहे. अहोरात्र विष्कंभ आणि प्रीती योग आहे. चंद्र मंगळ-शुक्र-प्लुटोशी प्रतियोगही करत आहे. कसा असेल सप्ताहातील पहिला दिवस! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: या आठवड्याचा पहिला दिवस तुमच्या कामकाजासाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Monday, February 19, 2024

आज नवमीचा चंद्र मालकीच्या आणि मंगळाच्या नक्षत्रातुन संक्रमण करणार आहे. चंद्र बुधाशी योग करीत असुन सरस्वती योग निर्माण होत आहे. तैतील करणात कसा असेल रविवार ! पाहु यात राशीनुसार! वाचा राशी भविष्य!

Rashi Bhavishya Today: सरस्वती योगात रविवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Saturday, February 17, 2024

सध्या मेष, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनीची स्थिती चांगली राहणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा होणार आहे. या राशीच्या लोकांना शनि खूप लाभ देणार आहे.

Shanidev Upay : शनिदेवाच्या खास कृपेसाठी करा हे उपाय, साडेसाती व ढैय्यासोबत अडचणी दूर होईल

Saturday, February 17, 2024

नवग्रहांमध्ये शनिदेव कर्माची फळे देणारा आहे. त्याचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम कारक ठरते. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. कर्मानुसार फळ देणे हे त्याचे काम आहे.

Saturn Transit : शनि उदय होणार; या ३ राशींचे चमकेल भाग्य, मिळेल जास्त फायदा

Saturday, February 17, 2024

मेष:

नातेसंबंधांच्या बाबतीत दिवस संमिश्र जाऊ शकतो. ग्रहस्थिती सांगते की तुमचे नाते आयुष्यभराचे असू शकते, त्यामुळे तुमच्या जोडीदाराची विशेष काळजी घ्या. जर ती व्यक्ती विवाहित असेल तर तिचे सासरच्यांसोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होऊ शकते.

Love Horoscope : प्रेमात विश्वासघात होईल की नात्यात जवळीक येईल, वाचा प्रेम राशीभविष्य

Saturday, February 17, 2024

आज चंद्रमा मंगळ-शुक्र-प्लुटोशी नवमपंचम योग करीत असुन राजयोग आणि लक्ष्मीयोग घटीत होत आहे. ऐंद्र योग आणि बालव करण देखील आहे. दुर्गाष्टमी दिनी कसा असेल शनिवार! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: दुर्गाष्टमीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Friday, February 16, 2024

आज शनि अस्त होणार आहे. रथसप्तमी आणि भीष्माष्टमीचा चंद्र अहोरात्र मंगळाच्या आणि शुक्राच्या राशीतुन गोचर करणार आहे. दिनमानावर शुक्राचा विशेष प्रभाव राहील. ब्रह्मा योगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today: रथसप्तमीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Thursday, February 15, 2024