Latest ranveer singh Photos

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थी निमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकरांची हजेरी

Wednesday, September 20, 2023

Alia Bhatt saree photos: अभिनेत्री आलिया भट्टचा'रॉकी और रानी की ​​प्रेम कहानी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाआहे.

Alia Bhatt saree photos: आलिया भट्टचा साडी लूक

Friday, July 28, 2023

गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवूड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोबची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशनची एक झलक पाहूया..

Vijay Devarkonda: करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा; अभिनेत्यांची गुलाबी फॅशन

Monday, May 29, 2023

प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा पत्नी अनुराधासह या कार्यक्रमाला उपस्थित होते.

NMACC Event Photos: एनएमएसीसीची ग्लॅमरस दुनिया, या दिग्गजांची उद्घाटनाला उपस्थिती

Saturday, April 1, 2023

Hockey World Cup Opening Ceremony

PHOTOS: हॉकी वर्ल्डकपला सुरुवात; रणवीर-दिशा पटानीनं उद्घाटन सोहळा गाजवला, पाहा

Thursday, January 12, 2023

आमिर खान आणि करीना कपूर खानच्या एपिसोडचा एक प्रोमो वायरल झाला आहे ज्यामध्ये करण करिनाला विचारतो की मुलं झाल्यानंतर चांगला सेक्स होतो, ते योग्य की अयोग्य. यावर करिना म्हणते, तुम्हाला कळणार नाही. करण म्हणतो, माझी आई हा शो पाहत आहे आणि तू माझ्या सेक्स लाईफबद्दल बोलत आहेस.

Koffee With Karan ७ ठरला हटके, कलाकारांनी बिनधास्त सांगितले सेक्स लाइफ सिक्रेट्स

Wednesday, August 3, 2022

हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा आपण एखादया कलाकाराने केलेल्या न्यूड फोटोशूटबद्दल बोलतोय. रणवीर सिंहने नुकतंच केलेलं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा धनी ठरला. यापूर्वीही काही कलाकारांनी असं फोटोशूट करत नग्न फोटोशूट केलं आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात आली नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या फरकामुळे आज रणवीरचे फोटो घराघरात पोहोचले. परंतु, यापूर्वी फोटोशूट करणारे कलाकार सोशल मीडियाची व्याप्ती फार नसल्यामुळे इतके चर्चेत आले नाहीत. पाहूया असेच काही कलाकार.

Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Tuesday, July 26, 2022

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याची हटके स्टाइल नेहमीच चाहत्यांना पसंत पडते.

फुलपाखरू! जयेशभाई जोरदारसाठी रंगात न्हाऊन निघाला रणवीर सिंह

Thursday, May 12, 2022

रणवीर सिंह त्याच्या आगामी चित्रपट जयेशभाई जोरदारच्या प्रमोशनमध्ये या लूकमध्ये दिसला.

तुम्ही पाहिला का रणवीर सिंहचा कलरफुल अवतार?

Friday, August 26, 2022