Latest rajinikanth Photos

<p>आज देशात लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी राज्यातील मतदारसंघात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये कलाकारांनी मतदान केले आहे.</p>

रजनीकांत ते कमल हासन; दाक्षिणात्य कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क! मतदान करण्याचे केले आवाहन

Friday, April 19, 2024