मराठी बातम्या  /  विषय  /  parliament of india

Latest parliament of india Photos

सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक महिला खासदारांनी नव्या संसद भवनात एकमेकांसोबत फोटो काढत आनंद व्यक्त केला.

New Parliament Building : नव्या संसदेत खासदारांची मौजमस्ती, प्रत्येकाची सेल्फी अन् फोटोसेशन

Monday, May 29, 2023

New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

New Parliament Building : भारतासाठी ऐतिहासिक क्षण, नव्या संसदेचं दिमाखात उद्घाटन

Sunday, May 28, 2023

Congress Protest Against Modi Govt In Delhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत काळे कपडे परिधान करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.

Congress Protest : मोदी सरकारविरोधात सोनिया गांधी मैदानात, काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने!

Monday, March 27, 2023

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळं सूरतमधील कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात दिल्लीत जोरदार निदर्शनं; काँग्रेसचे ४० खासदार पोलिसांच्या ताब्यात

Friday, March 24, 2023

संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. परंतु दिवंगत माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प वाचून दाखवले होते. त्यानंतर निर्मला सीतारमन यांनीदेखील तीच प्रथा सुरू ठेवली.

PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम

Wednesday, February 1, 2023

काँग्रेसचे सर्व खासदार महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दिशेने मोर्चा काढत होते, मात्र त्यांना रोखण्यात आलं. आमचं काम आहे समस्यांबद्दल प्रश्न विचारणं. काही आमदारांना ताब्यात घेतलंय तर काहींना मारहाण करण्यात आल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

Congress Protest: महागाईवरून काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Friday, August 5, 2022

१५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार द्रौपदी मुर्मू

President of India: आतापर्यंत 'यांनी' भूषवलं देशाचं सर्वोच्च पद; पाहा यादी!

Monday, July 25, 2022