parliament-of-india News, parliament-of-india News in marathi, parliament-of-india बातम्या मराठीत, parliament-of-india Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  parliament of india

parliament of india

नवीन फोटो

<p style="text-align:justify;">नावः शांभवी चौधरी; वयः २५ वर्ष; मतदारसंघः समस्तीपूर (बिहार)</p><p style="text-align:justify;">लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)ची उमेदवार शांभवी चौधरी हिने बिहारच्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. शांभवीने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून दिल्ली कॉलेज ऑफ इकोनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएट केलं आहे. ती सध्या मगध विद्यापीठातून पीएचडीचा अभ्यास करतेय. शांभवीला कुटुंबातून राजकीय वारसा लाभला असून तिचे वडील अशोक चौधरी हे जेडी(यू)चे आमदार असून नीतीश कुमार मंत्रिमंडळात ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहेत. शांभवीचे आजोबा कॉंग्रेसकडून ९ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सांभवीचे पती सायण कुणाल हे बिहार धार्मिक न्यास बोर्डाचे माजी अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांचा मुलगा आहे.&nbsp;</p><p>&nbsp;</p>

Youngest Lok Sabha MP: अवघे २५ वयमान अन् गळ्यात पडली खासदारकीची माळ!

Jun 05, 2024 11:12 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

video : 'सहाव्यांदा खासदार झालोय, कुणाच्या कृपेवर निवडून येत नाही, मला शिकवू नका'

video : सहाव्यांदा खासदार झालोय, कुणाच्या कृपेवर निवडून येत नाही, मला शिकवू नका; पप्पू यादव यांची दबंग एन्ट्री

Jun 26, 2024 04:20 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी