Latest parenting tips Photos

मुलांनी दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने केली पाहिजे. ज्यामध्ये प्रथिने असतात, कारण ते तुमच्या मुलास दीर्घकाळ समाधानी राहण्यास मदत करू शकते आणि किशोरवयीन मुलांना वजन व्यवस्थापनात मदत करू शकते. होल-व्हीट ब्रेड, स्मूदीज, दही, एवोकॅडो किंवा पीनट बटर आणि टोस्टवर एग सँडविच असा आरोग्यदायी नाश्ता निवडा.

Child Nutrition: मुलांसाठी आरोग्यदायी खाण्याची सवय लावण्यासाठी या ५ महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा!

Sunday, April 14, 2024

प्रभावी संवादाद्वारे मुले स्वत:ला व्यक्त करू शकतात आणि त्यांना जसे वाटत आहे तसे संवाद साधू शकतात. हे त्यांना निरोगी मार्गाने राग व्यक्त करण्यास मदत करू शकते.

Skills for Children: रागाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी मुलांना शिकवा ही ५ कौशल्य, पाहा काय सांगतात एक्सपर्ट

Friday, April 12, 2024

पालकत्व ही अतिशय अवघड गोष्ट आहे. पालक त्यांच्या मुलांना सर्वात चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात. पण कधीकधी पालकांना मुलांचे हट्ट पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा मुले नाराजी व्यक्त करतात, चिडचिड करतात. त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते. मानसशास्त्रज्ञ जॅझमिन मॅककॉय यांनी याविषयी काही सल्ला दिला आहे.

लहान मुले सतत का रडतात? जाणून घ्या कारणे

Friday, March 29, 2024

गैरवर्तन: मादक पदार्थांचे किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेले पालक त्यांच्या मुलांसाठी अस्थिर आणि क्लेशकारक वातावरण तयार करतात.

Parenting Tips: तुमच्या वैयक्तिक समस्या मुलाला धोक्यात आणत नाही ना? अजिबात करू नका या चुका

Tuesday, February 27, 2024

मुलांना आत्म-प्रेम आणि स्वतःमध्ये आनंद शोधण्याचे महत्त्व शिकवले पाहिजे. मानसशास्त्रज्ञ जॅझमिन मॅककॉय यांनी लहान वयातच मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वत:चे मूल्य आणि आत्म-प्रेम निर्माण करण्यासाठी पालक म्हणून आपण केलेल्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत.

Parenting Tips: मुलांना स्वतःवर प्रेम करायला कसं शिकवायचे? या ५ गोष्टी फॉलो करा!

Sunday, February 18, 2024

या दिवसात हिवाळ्याच्या ऋतूत सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गाचा धोका वाढतो आहे. अशा हवामानात मुलांना थंडीपासून वाचवण्याची विशेष गरज असते, आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगतो, ज्या तुम्हाला थंडीपासून वाचवण्यास मदत करतील.

Winter Care Tips: हिवाळ्याच्या काळात मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

Tuesday, February 6, 2024

मुलांनी काय चूक केली आहे किंवा त्यांना काय माहित असणे आवश्यक आहे हे सांगण्याचा एक मार्ग देखील आहे. मुलांसह मुले व्हा आणि त्यांना आयडिया द्या.

Parenting Tips: मुलांसोबत मजूबत बंध निर्माण करायचं आहे? फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स

Friday, February 2, 2024

पालकत्वामध्ये आपण केलेल्या चुकांपैकी एक म्हणजे भावनिकरित्या कनेक्शन न बनवणे.

Parenting Tips: आपल्या मुलांसोबत उत्तम रिलेशनशिप हवं आहे? या ५ स्टेप्स फॉलो करा!

Monday, January 29, 2024

निरोगी सीमांची जाणीव लहान वयातच मुलांमध्ये रुजवायची असते. तुम्ही स्पष्ट सीमा फॉलो केल्या पाहिजेत.

Emotinally Safe Parent: तुम्ही आहात का भावनिकदृष्टी सुरक्षित पालक? जाणून घ्या त्याची चिन्हे

Tuesday, August 22, 2023

जेव्हा आपण पालक आणि केअरगिव्हर यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याचा अनुभव घेत मोठे होतो, तेव्हा आपण आयुष्यात नंतरच्या काळात असुरक्षित आसक्ती वाढवतो.

Child Care Tips: या कारणांमुळे बालपणात मुलांमध्ये निर्माण होते असुरक्षिततेची भावना

Tuesday, August 8, 2023

ड्राय फ्रूट्स अधिक खा: अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता यांसारख्या ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करा. असे अन्न पाण्यात भिजवून सकाळी खा.

Breastfeeding Week: बाळाला दूध पाजताना चुकूनही करू नका या ५ चुका!

Monday, August 7, 2023

तंत्रज्ञानाचा परिचय आणि जग इतक्या वेगाने वाढत असल्याने मुलांमध्ये सजगता विकसित करणे आणि ते चांगल्या मूल्ये आणि सवयींसह वाढतील याची खात्री करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. ही जबाबदारी पालकांवर असते की त्यांनी आपल्या मुलांना आव्हानांना नॅव्हिगेट करण्यासाठी आणि त्यांचे भावनिक कल्याणासाठी आवश्यक असलेल्या जीवन कौशल्यांनी त्यांना सुसज्ज करावे. इदानिम या एका ध्यान अॅपचे सह-संस्थापक आणि सीएमओ रमन मित्तल यांनी मुलांसाठी ५ टिप्स सुचवल्या आहेत ज्या त्यांच्यात तणाव व्यवस्थापन आणि सहानुभूती विकसित करतात.

Mindfulness Techniques: मुलांना लहानपणीच शिकवा हे ५ सजगता तंत्र, विकसित होतील अनेक गुण

Sunday, August 6, 2023

डेंग्यूच्या डासांची पैदास साफ पाण्यात होते. त्यामुळे तुमच्या घराजवळील डासांच्या उत्पत्तीचे कोणतेही स्रोत काढून टाका. फुलांच्या कुंड्या तपासा आणि रिकामी करा. जुन्या बादल्या, टायर काढून टाका. नियमित वापरातील पाण्याच्या टाक्या, ड्रम हे सर्व स्वच्छ ठेवा.

Dengue Prevention: पावसाळ्यात वाढली डेंग्यूची भीती, डासांपासून मुलांचे संरक्षण करतील या टिप्स

Sunday, August 6, 2023

स्वच्छता : मुलांना स्वच्छ ठेवा. खेळताना आणि टॉयलेट वापरल्यानंतर मुलांनी हात पाय चांगले धुतले आहेत याची खात्री करा. बाहेरून आल्यानंतर प्रथम हात, पाय नीट धुण्याची सवय लावा.

Children Health Tips: पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयोगी पडतील या गोष्टी

Saturday, July 15, 2023

मुलांनी नीट अभ्यास केला तर पालकांना त्यांच्या शिक्षणाची काळजी नसते. पण असे होत नाही. अनेक वेळा मुलं केलेला अभ्यास नंतर विसरतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज या ५ गोष्टी करू शकता.

Memory Boosting Tips: मुलं अभ्यास विसरतात का? स्मरणशक्ती सुधारण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tuesday, July 11, 2023

मूल तुमच्याशी असहमत असेल तर ते ठीक आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. प्रत्येक नातेसंबंध, अगदी पालक आणि मुलाचे स्वतःचे मतभेद असू शकतात. परंतु निर्णयावर पोहोचण्यासाठी तुम्हाला एक समान आधार शोधण्याची आवश्यकता आहे.

Parenting Tips: मुलं ऐकत नाही? पालकांनी कराव्या या गोष्टी

Wednesday, July 5, 2023

स्पष्ट सीमा निश्चित न करणे: स्पष्ट सीमा आणि नियम सेट केल्याने तुमच्या मुलाला सुरक्षित आणि सिक्युर वाटण्यास मदत होईल.

Parenting Tips: पालकांचे मुलांशी असावे चांगले संबंध, होऊ देऊ नका या चुका

Tuesday, June 6, 2023

मेंदूची वाढ आणि कार्यप्रणाली यासह आरोग्याच्या सर्व पैलूंसाठी योग्य पोषण महत्त्वाचे आहे. जरी कोणतेही अन्न किंवा 'सुपरफूड' मुलांच्या मेंदूच्या चांगल्या विकासाची खात्री देऊ शकत नसले तरी, काही खाद्यपदार्थ त्यांच्या मेंदूसाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असतात. पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांच्या त्यांच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये या बाबत सांगितले आहे.

Brain Foods for Kids: मुलांच्या मेंदूचा विकास करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

Monday, June 5, 2023

शांत राहा: रागाच्या वेळी शांत आणि कम्पोस्ड राहणे महत्त्वाचे आहे. रागावणे किंवा फ्रस्टेट होणे परिस्थिती आणखी वाढवू शकते. दीर्घ श्वास घ्या आणि शांत वर्तन राखण्याचा प्रयत्न करा.

Tantrums in Kids: मूल रुसतंय, चिडचिड करतंय? ‘अशी’ दूर करा त्याची नाराजी

Monday, May 29, 2023

खेळ: मुलाला दररोज खेळ आणि शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ द्या. जर तो थोडा घाबरला असेल तर त्याला न थांबवणे चांगले. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या खूप कमी होईल.

Constipation in Children: मुलांचे पोट साफ होत नाहीये? हे उपाय करा!

Sunday, May 21, 2023