Latest ott Photos

मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तुम्हाला भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचीही नावे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोणती चित्रपट-वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार आहे? नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूया…

OTT Releases: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘क्रू’; पाहा या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय काय बघता येणार?

Wednesday, May 22, 2024

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे…

OTT Movie: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे?

Monday, May 20, 2024

या आठवड्यात ओटीटीवर अॅनिमेशन, रोमान्स अन् कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेंट प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट यावर्षी ओटीटीवर टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर चित्रपटामागील कथा सांगणारी एक वेब सीरिज स्ट्रीम होणार आहे आणि एका रोमँटिक वेब सीरिजचा पुढचा सीझन रिलीज होणार आहे. पाहा रिलीजची यादी…

OTT Releases: अॅनिमेशन, रोमान्स अन् कॉमेडी... ओटीटीवर या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना! पाहा काय काय होतंय रिलीज

Wednesday, May 15, 2024

चित्रपटांमध्ये प्रेम, मैत्री, भांडण, दुश्मनी आणि कौटुंबिक गोष्टी असे विषय अनेकदा पाहायला मिळतात. पण बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे तुम्ही तुमच्या आईसोबत घर बसल्या पाहू शकता. आज १२ मे मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला तुमच्या आईसोबत घर बसल्या कोणते चित्रपट पाहायता येतील चला जाणून घेऊया…

Mother's Day Movies: मातृदिनानिमित्त आईसोबत सिनेमा पाहायचा? मग 'हे' चित्रपट आहेत योग्य पर्याय

Sunday, May 12, 2024

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. 'हीरामंडी'मधील प्रत्येक कलाकाराने दमदार काम केले आहे आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. परंतु, या सीरिजमधील एक पात्र असे आहे जे खूपच लहान आहे. परंतु, या छोट्याशा भूमिकेने बॉलिवूड सुंदरीला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Shruti Sharma: कोण आहे ‘हीरामंडी’तील ‘सायमा’? बड्या अभिनेत्रींच्या मांदियाळीत भाव खाऊन गेली श्रुती शर्मा!

Monday, May 6, 2024

या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत घरबसल्या तुम्ही काही चित्रपट पाहू शकता. यामध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश होतो चला जाणून घेऊया…

उन्हाळ्याच्या सुट्टीत घरबसल्या ओटीटीवर प्रदर्शित झालेले 'हे' सुपरहिट चित्रपट नक्की पाहा

Friday, May 3, 2024

यंदाच्या मे महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी मनोरंजन मेळावा भरणार आहे. क्राइम थ्रिलर, सुपरनॅचरल, ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जर तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज कंटेंट पाहणे आवडत असेल आणि येत्या काही दिवसांत तुमच्या मित्रांसोबत घरीच बसून आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यातील रिलीज आता नोट करा.

OTT Releases: मे महिन्यात ओटीटीवर भरणार मनोरंजनाचा मेळावा! काय काय बघायला मिळणार? आताचा नोट करा...

Wednesday, May 1, 2024

मे महिन्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे. १ मे ते ३ मेपर्यंत ओटीटीवर चांगला कंटेंट येणार आहे. दोन नवीन वेब सीरिज आणि एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स आणि ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने रिलीज होणाच्या मार्गावर असलेल्या हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊया…

OTT Release: ‘शैतान’ ते ‘हीरामंडी’; संपूर्ण आठवडा ओटीटीवर असणार मनोरंजनाचा मेळावा! तुम्ही काय बघणार?

Monday, April 29, 2024

'द फॅमिली स्टार' हा चित्रपट मोठ्या अपेक्षा घेऊन ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. साऊथचा राऊडी स्टार' विजय देवरकोंडा आणि ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तर, थिएटर रिलीजच्या तीन आठवड्यांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Family Star OTT: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा ‘फॅमिली स्टार’ घरबसल्या पाहता येणार! कधी आणि कुठे? वाचा…

Wednesday, April 24, 2024

सध्या सगळीकडेच उष्णता वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही बाहेर पडून सिनेमागृहात जावंसं वाटत नसेल, तर हरकत नाही. घरात बसूनही तुम्ही चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. होय! या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. आणि तुमच्या सोयीसाठी आम्ही या चित्रपट/वेब सीरिजच्या नावांची यादी, त्यांची रिलीज डेट आणि त्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार, याची यादी घेऊन आलो आहोत. जर, तुम्हाला घरी बसून मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल, तर ही यादी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

OTT Release: ॲक्शन अन् थ्रिलर; ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय पाहायला मिळणार? संपूर्ण यादी बघाच...

Tuesday, April 23, 2024

ఏప్రిల్ 19న ఒక్కరోజే ఓటీటీలోకి 5 బెస్ట్ అండ్ డిఫరెంట్ జోనర్ సినిమాలు స్ట్రీమింగ్‌కు వచ్చాయి. మరి వాటి ఓటీటీ ప్లాట్ ఫామ్స్ ఏంటో పూర్తిగా తెలుసుకుందాం.

ओटीटीवर प्रदर्शित झालेले सध्याचे उत्तम चित्रपट कोणते? पाहायचे असतील नक्की जाणून घ्या

Tuesday, April 23, 2024

या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रेम आणि कर्तव्य यांच्यात भरडलेला, वली मोहम्मद त्याच्या शाही जबाबदाऱ्यांसह त्याच्या मनातील इच्छांशी समेट करण्याचा प्रयत्न करतो’. फरदीन खान वली मोहम्मदच्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Heeramandi Looks: १४ वर्षांनंतर फरदीन खानची मोठ्या पडद्यावर वापसी! ‘हीरामंडी’तील ‘या’ चेहऱ्यांना ओळखलंत का?

Sunday, April 7, 2024

या आठवड्यात ओटीटीवर काय बघायचे या विचारात असाल, तर नेटफ्लिक्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ओटीटीवर प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सध्या अनेक शो ट्रेंड करत आहेत. चला तर मग, जाणून घेऊया या प्लॅटफॉर्मवरील टॉप ५ शोबद्दल ज्यांना भारतातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्याच्या टॉप शोमध्ये काही भारतीय टीव्ही शोजसोबतच अमेरिकन आणि कोरियन शोचीही नावे यादीत सामील झाली आहेत.

OTT Releases: ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ते ‘मामला लीगल है’; नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतायत ‘हे’ ५ शो! नक्की बघा...

Saturday, April 6, 2024

दिलकु दुड्डू हा तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चर्चेत होता. हा चित्रपट सन नेक्स्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Horror OTT Movies: साऊथचे हॉरर सिनेमे आवडतात? मग जाणून घ्या ओटीटीवर कोणते पाहाता येणार

Thursday, March 28, 2024

यशचा प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चाहते घर बसल्या बघू शकतात.

यशचे चाहते आहात? मग ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचे हिट चित्रपट पाहा घरबसल्या

Thursday, March 21, 2024

या आठवड्यातील शुक्रवार म्हणजेच २२ मार्च हा दिवस सिनेप्रेमींसाठी खूप छान असणार आहे. या दिवशी दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तर एक वेब सीरिज आणि एक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. होळीचा हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

ओटीटी आणि चित्रपटगृहात मिळणार मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात तुम्ही कोणता चित्रपट बघणार?

Thursday, March 21, 2024

या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. विकेंडला ३ दिवसांची सुट्टी आल्याने तुम्ही घर बसल्या या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता.

OTT Release This Week: ओटीटीवर मनोरंजांची मेजवानी; घरबसल्या बघता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

Wednesday, January 24, 2024

एकीकडे २०२३मध्ये अनेक चित्रपटांनी बक्कळ कमाई केली. तर, दुसरीकडे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी ओटीटी विश्वाची वाट धरली. या यादीत आदित्य रॉय कपूरपासून ते वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.

OTT 2023: करीना कपूर ते वरुण धवन; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी धरली ओटीटीची वाट!

Wednesday, December 20, 2023

ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल, तर आम्ही तुमच्यासाठी ही खास यादी घेऊन आलो आहोत…

Horror Movies: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'हे' हॉरर सिनेमे पाहिलेत का? नक्की पाहा

Wednesday, December 13, 2023

नुकताच 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३' हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात कलाकारांनी आपल्या फॅशनचा जलवा देखील दाखवला.

Filmfare OTT Awards 2023: 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड'मध्ये कलाकारांची मांदियाळी! पाहा कुणी लावली हजेरी...

Monday, November 27, 2023