Latest ncp Photos

समर्थकांनी अजित पवार यांच्या ताफ्यावर अनेक जेसीबीच्या सहाय्याने फुलं उधळली. याशिवाय भल्यामोठ्या क्रेनच्या सहाय्याने अजित पवार यांना फुलांचा हार घालण्यात आला.

Ajit Pawar Baramati : जेसीबीतून फुलं उधळली, क्रेनने हार घातला; अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत

Sunday, August 27, 2023

अजित पवार

Photo: राजकीय भूकंप! अजित पवारांसह 'या' नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Sunday, July 2, 2023

bhima koregaon history : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील अनेक भागातून अनुयायांनी गर्दी केली होती.

Bhima Koregaon : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगावात लोटला लाखोंचा जनसागर, पाहा PHOTOS

Monday, January 2, 2023

कारागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजवळ व दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. अनिल देशमुख यांचे हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत “अनिल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाबाजी केली.

Anil Deshmukh : जेलमधून सुटताच अनिल देशमुख कडाडले, ‘या’ दोघांवर चांगलेच बरसले !

Wednesday, December 28, 2022

Saroj Ahire In Nagpur Today : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानभवन परिसरात आल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदार अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनात; कर्तव्यशील महिला आमदाराची राज्यात चर्चा

Monday, December 19, 2022

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022

Pune Bandh Today Live : राज्यपालांच्या हकालपट्टीच्या आणि भाजपच्या वाचाळवीर नेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. यावेळी शिवप्रेमी संघटनांसह मुस्लिम संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होत निषेध नोंदवला.

PHOTOS : शिवरायांच्या अपमानाविरोधात हिंदू-मुस्लिम रस्त्यावर; पुणेकरांनी बंद पाळत दिला एकतेचा संदेश

Tuesday, December 13, 2022

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

Photo : सीमावाद पेटला असताना रोहित पवार बेळगावात; शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत म्हणाले...

Tuesday, December 13, 2022