Latest nanded news Photos

<p>विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.&nbsp;</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Wednesday, April 24, 2024

<p><strong>Maharashtra Weather Update :</strong> राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांचा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.</p>

Pune Weather Update : पुढील चार तासांत पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Monday, April 17, 2023

<p>तेलंगण राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचं नाव बदलून मुख्यमंत्री केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. त्यानंतर आता त्यांनी तेलंगणातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात आगेकूच केली आहे.</p>

KCR : सत्ता मिळाल्यास दलित कुटुंबांना दरवर्षी १० लाख देणार; मुख्यमंत्री केसीआर यांची घोषणा

Sunday, February 5, 2023