मराठी बातम्या  /  विषय  /  mumbai pune expressway

Latest mumbai pune expressway Photos

पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट लोणावळ्यापर्यंत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा  लागल्या होत्या.

Mumbai Pune expressway traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात तब्बल १५ किमी पर्यंत रांगा

Saturday, March 9, 2024

सुदैवाने दोन ठिकाणी घडलेल्या या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. तसेच कोणत्याही वाहनांचं या घटनेत नुकसान झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे मार्गावर दोन ठिकाणी दरडी कोसळल्या; दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी

Monday, July 24, 2023

संस्थेने जगातील १६ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली पाकिटं ठेवली. त्यानंतर किती लोक पैसे परत करतात, याचं संशोधन केलं गेलं.

Honest Cities In World : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर

Saturday, May 13, 2023

पूल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आल्यानंतरही पूल संपूर्णत: पडलेला नव्हता. त्यानंतर मध्यरात्रीपासून जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं पूल पाडण्याचं काम सुरू होतं.

Chandani Bridge Pune : चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त, पाहा PHOTOS

Sunday, October 2, 2022

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन भागात  विभागलेला आहे. अफकॉन्स विभागग-दोन चे काम करत आहे. पॅकेज-दोन मध्ये विद्यमान द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून आठ लेनपर्यंत रुंदीकरण, दोन व्हायाडक्‍ट (उड्डाणपूल), त्यापैकी एका व्हायाडक्‍टमध्ये केबल-स्टेड ब्रिज, यासह इतर कामांचा समावेश राहणार आहे.

Cable Stayed Bridge : देशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार; प्रवास होणार वेगवान

Friday, September 30, 2022