Latest mumbai local train Photos

Maharashtra Rain Updates : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस आता मुंबईत सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Updates : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Thursday, August 24, 2023

गेल्या १३ ऑगस्टपासून पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

Mumbai Weather : मुंबईकरांना मोठा दिलासा, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज

Tuesday, August 15, 2023

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला आहे.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार.. सायन, किंगसर्कलमध्ये साचलं पाणी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, पाहा PHOTO

Friday, July 21, 2023

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

PM Modi Mumbai Visit : पीएम मोदींचं मुंबईत आगमन; राज्यपाल कोश्यारींनी केलं विमानतळावर स्वागत

Friday, February 10, 2023

कर्नाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. पूल पाडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत करण्यात येणार आहे.

PHOTOS : कर्नाक पूलाच्या तोडकामास सुरुवात; आज पूल होणार जमीनदोस्त

Sunday, November 20, 2022

ठाण्यातसुद्धा अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Heavy Rain in Mumbai: मुंबईची तुंबई! मुसळधार पावसाने अनेक भागात साचले पाणी

Tuesday, July 5, 2022

मुंबईत गुरुवारी मोसमातील पहिला मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते तुंबले; अनेक भागात साचलं पाणी, आयएमडीने जारी केला ऑरेंज अलर्ट

Friday, July 1, 2022