Latest mohammed shami Photos

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शमीने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत शमीच्या नाकात पाईप, हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

Mohammed Shami Net Worth : मोहम्मद शमीचा नेटवर्थ वाढला, सध्या एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Tuesday, February 27, 2024

भारतीय गोलंदाजांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. त्यांनीच हे वर्ष गाजवले आहे. २०२३ या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचे ३ गोलंदाज सर्वात वरच्या स्थानावर आहेत. यानंतर पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचाही या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये समावेश आहे.

Best Bowler In 2023 : भारत आणि पाकिस्तानी गोलंदाजांनी गाजवलं हे वर्ष, नंबर वन कोण? पाहा

Monday, December 25, 2023

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ५७ धावांत सात विकेट घेत विश्वविक्रमी गोलंदाजी केली. २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शमी पहिल्या क्रमांकावर आहे.  त्याने ६ सामन्यांत ५.०१ च्या इकॉनॉमी रेटने २३ विकेट घेतल्या आहेत.

Mohammed Shami: विश्वचषकात मोहम्मद शामीच नंबर वन!

Saturday, November 18, 2023

विशेष म्हणजे, शमीने आज वनडे वर्ल्ड कप २०२३ चा केवळ तिसराच सामना खेळला. त्याने ३ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. शमीने न्यूझीलंडविरुद्ध ५, इंग्लंडविरुद्ध ४ आणि आज श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट घेतले.

Mohammed Shami Record : शमी जैसा कोई नही! वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

Thursday, November 2, 2023

Indian Bowlers in world cup 2023

World cup 2023 : शमी-सिराज ते शार्दुल, भारताचे हे ५ गोलंदाज वर्ल्डकप गाजवणार, पाहा

Saturday, September 30, 2023

गुजरातसाठी शुभमनने १६ सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना ८५१ धावा केल्या. या मोसमात त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली. शुभमन संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. ही जबाबदारी त्याने चोखपणे पार पाडली.

IPL final 2023 : या ३ गोलंदाजांनी लिहिली गुजरातच्या विजयाची स्क्रिप्ट, शुभमननं दिली मोलाची साथ

Saturday, May 27, 2023

gujrat titens celbrate eid

PHOTOS : राशीद-शमीसह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी साजरी केली ईद, सेलिब्रेशनचे फोटो पाहा

Saturday, April 22, 2023