Latest maharashtra rain Photos

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात गुरुवारी सायंकाळी  पावसाच्या  जोरदार सरी बरसल्या. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली,  ठाणे, दिवा,डोंबिवली,  कल्याण, उल्हासनगर,  अंबरनाथ, बदलापूर भागाला पावसाने झोडपून काढले.

Mumbai Rain : मुंबईला अवकाळी पावसाने झोडपले, ठाण्यातही रिमझिम, PHOTO

Thursday, March 16, 2023

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु काल शहरात अचानक पावसानं जोर धरल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले होते.

Pune Rain : परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोलमडली, पाहा PHOTOS

Saturday, October 15, 2022

Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर नद्यांना पूर आला होता. परंतु पावसानं विश्रांती घेतली असून मुंबई आणि कोकणासह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये उकाड्यात वाढ झाली आहे.

Weather Forecast : राज्यात पावसाची विश्रांती, उकाडा वाढला; तुमच्या भागात काय स्थिती?, पाहा PHOTOS

Sunday, August 28, 2022

सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. साता-यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. ठोसेघर परिसरात विक्रमी पावसाची नोंद झालीआहे. (छायाचित्र/हिंदुस्थान टाईम्स मराठी डिजीटल)

विहंगम : पावसामुळे खुलले निसर्ग सौंदर्य; राज्यातील हे प्रसिद्ध धबधबे पाहून व्हाल थक्क

Wednesday, July 13, 2022

पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पानी साचले आहे. या पाण्यातून नागरिकाना मार्ग काढावा लागत आहे. वाकड पुलाजवळ साचलेल्या पाण्यातून जाताना दुचाकीस्वार (छायाचित्र/हिंदुस्तान टाइम्स)

Pune Rain: पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’; पावसामुळे पुणेकरांची त्रेधा

Saturday, July 9, 2022

ठाण्यातसुद्धा अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Heavy Rain in Mumbai: मुंबईची तुंबई! मुसळधार पावसाने अनेक भागात साचले पाणी

Tuesday, July 5, 2022

पावसाचं आगमन येत्या ४८ तासात कोकण आणि मुंबईत होणार असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. यानं राज्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.उन्हाच्या काहीलीपासून आता राज्यातल्या लोकांची सुटका होणार आहे.

पावसाने दिली खुशखबर, दोन दिवसात कोकणात होणार दाखल

Thursday, June 9, 2022