मराठी बातम्या  /  विषय  /  maharashtra politics

Latest maharashtra politics Photos

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले.  सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Thursday, April 18, 2024

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज पालघरमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघरच्या बोईसरमध्ये सभा घेतली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बोईसरमधील सभा आटोपून उद्धव ठाकरेंनी चक्क लोकल रेल्वेने प्रवास केला आहे. फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला होता. त्यानंतर त्यांच्या आजच्या लोकल प्रवासाची एकच चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray Local train : उद्धव ठाकरे यांचा बोईसर ते वांद्रे लोकल ट्रेनने प्रवास, पाहा Photos

Friday, April 12, 2024

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर अद्याप माधुरी दीक्षित हिने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आधी जेव्हा जेव्हा माधुरीला निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने या गोष्टी नाकारल्या होत्या. आता या निमित्ताने मुंबईतून निवडणूक लढवणारे काही कलाकार चर्चेत आले आहेत.

Actors In Politics: माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार? ‘धकधक गर्ल’ आधी या कलाकारांनी लढवलीये मुंबईतून निवडणूक!

Wednesday, March 13, 2024

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात राज्य विस्तार करण्याच्या भूमिकेत आहेत. राज्यात अनेक नेत्यांना ते गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत.

CM KCR: तब्बल ६०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापुरात होणार फिल्मी एन्ट्री

Monday, June 26, 2023

मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Sunday, February 26, 2023

कारागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजवळ व दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. अनिल देशमुख यांचे हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत “अनिल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाबाजी केली.

Anil Deshmukh : जेलमधून सुटताच अनिल देशमुख कडाडले, ‘या’ दोघांवर चांगलेच बरसले !

Wednesday, December 28, 2022

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी  गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.  तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटीला गेले होते.

CM in Kamakhya Temple: मुख्यमंत्री शिंदेंनी नवस केला पूर्ण, समर्थकांसह घेतलं ‘कामाख्या’ दर्शन, PHOTO

Saturday, November 26, 2022

ठाण्यातील विवियन मॉलच्या चित्रपटगृहातील धडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करीत 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांची वर्तकनगर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Jitendra Awhad : “फाशी दिली तरी तरी चालेल, पण..”, आव्हाडांचा निर्धार, पोलीस ठाण्याबाहेर नारेबाजी

Friday, November 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्‍यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सभागृहात भाषण करताना शिंदे यांनी बंड फसले असते तर गावाकडे जाऊन शेती केली असते म्हटले होते. आता दोन दिवसांची सुट्टी घेत एकनाथ शिंदे शेतामध्ये रमले आहेत.

Eknath Shinde : राजकारणातून विसावा घेत शिवारात रमणारा अन् राबणारा मुख्यमंत्री ! पाहा PHOTOs

Tuesday, November 1, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं प्रभादेवी प्रकरणी शिवसैनिकांचे कौतुक केले. महेश सावंत आणि इतर ५ शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं कौतुक. उद्धव ठाकरेंनी दिली प्रभादेवी राड्यातील शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली.

Prabhadevi राड्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर.. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, ठाकरेंकडून कौतुक

Sunday, September 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुंबईत हुतात्मा चौक येथे जाऊन अभिवादन केले.

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची कृतज्ञता वारी! हुतात्मा स्मारक, चैत्यभूमी ते शक्तिस्थळ व्हाया शिवतीर्थ

Tuesday, July 5, 2022

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटलं होतं. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असं सांगून राज्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आणला. एकनाथ शिंदे ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Eknath Shinde :राज्याचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेणार शपथ, पाहा फोटो

Thursday, June 30, 2022

शिवसेनेत बंड करून गुवाहाटीत आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. मुळचे साताऱ्याचे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गावातील घराचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

साताऱ्यात मूळ गावी एकनाथ शिंदेंचे घर; झाडे आणि डोंगराच्या कुशीत वसलंय गाव

Saturday, June 25, 2022

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.

Photo गुवाहाटीत बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बूक, जाणून घ्या एक दिवसाचा खर्च

Friday, June 24, 2022