Latest maharashtra news Photos

हिमाचल प्रदेश येथील उंचावरील आणि  आदिवासी बहुल भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात  बर्फवृष्टी झाली, तर सखल आणि मध्यम टेकड्यांवर शनिवारी अधूनमधून गारपीट आणि पाऊस झाला. हवामान विभागाने  हिमाचल प्रदेशात ४ एप्रिलपर्यंत हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो

Sunday, March 31, 2024

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड पेजेंट २०२४ च्या ७१ व्या अंतिम फेरीत पोहचलेले स्पर्धक.

Miss World 2024: सौंदर्य, प्रतिभा आणि जगभरातील सांस्कृतिक विविधता; असा पार पडला मिस वर्ल्ड २०२४ सोहळा

Sunday, March 10, 2024

मिस लेबनॉन यास्मिना झायटौनला ही या स्पर्धेची प्रथम उपविजेती ठरली.

Miss World 2024: मुंबईत दिमाखात पार पडला मिस वर्ल्ड सोहळा; पाहा फोटो

Sunday, March 10, 2024

मथळा: रविवारी श्रीनगर आणि जम्मू काश्मीरच्या मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुले संपूर्ण परिसर हा बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे.

Snowy retreat: जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशच्या भागात बर्फवृष्टी सुरूच! संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर; पाहा फोटो

Monday, March 4, 2024

आयआरसीटीसी टुरिझम कमी किमतीत नवीन पॅकेजची घोषणा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजयवाडा येथून शिर्डी टूर पॅकेज आणण्यात आले. हा दौरा 'साई संनिधी माजी विजयवाडा' या नावाने सुरू आहे.

IRCTC Shirdi Tour: विजयवाडा ते शिर्डी, शनी शिंगणापूर टूर - जाणून घ्या IRCTCचं नवीन पॅकेज!

Wednesday, September 27, 2023

मुलांना हिप हॉप कला शिकवण्यासाठी समर्पित असलेल्या 'हिप हॉप पाठशाळा' या अनोख्या आणि प्रेरणादायी शाळेचे ८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, धारावी येथे दिव्या ढोले यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले.

Hip Hop: धारावीमध्ये ‘हिप हॉप पाठशाळा’ सुरू!

Friday, August 18, 2023

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झालेले आहे. त्यामुळं आता पावसाच्या शक्यतेमुळं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात पाऊस होत असल्याने राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Rain Update : उकाडा सोडा, छत्र्या-रेनकोट बाहेर काढा; मुंबई, कोकणासह पुण्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Wednesday, June 21, 2023

संस्थेने जगातील १६ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशांनी भरलेली पाकिटं ठेवली. त्यानंतर किती लोक पैसे परत करतात, याचं संशोधन केलं गेलं.

Honest Cities In World : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर

Saturday, May 13, 2023

Weather Update Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान वाढत असतानाच आता शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

Weather Update : पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, बळीराजाच्या चिंता वाढल्या

Wednesday, May 3, 2023

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा पारा वाढत असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांचा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Pune Weather Update : पुढील चार तासांत पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Monday, April 17, 2023

Heat Waves In Maharashtra : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होत असतानाच आता विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे.

Heat Waves: विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपुरमध्ये सूर्य तळपला; वाढत्या उन्हामुळं सामान्यांची लाहीलाही

Friday, April 14, 2023

गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आणि अन्य दर्शनी भागात केलेल्या या मनमोहक सजावटीमध्ये जवळपास ७०० किलो विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.

गुढीपाडव्यानिमित्त पंढरीचा विठुराया सजला.. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबेरंगी फुलांची आरास, PHOTOS

Wednesday, March 22, 2023

चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोडांवर साठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sachin Sathe joins BJP: काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Friday, February 24, 2023

मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Wednesday, February 22, 2023

Bageshwar Dham Hirendra Shastri Controversial Statement : बागेश्वर धामचे हिरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यशक्तीचा दावा केला होता. त्यानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी चमत्कार करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज त्यांना दिलं. त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

PHOTOS : अंधश्रद्धा, धर्मांतरण ते संत तुकाराम; हिरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यांमुळं पेटलं वादंग!

Sunday, January 29, 2023

समृद्धी माहमार्ग हा ५५,००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी सुमारे ९ हजार ९०० हेक्टर जमीन संपादित करन्यात आली आहे. तर १०,००० हेक्टर जमीन कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी आणि १४५ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गाजवळील सुविधा आणि सुविधांसाठी वापरण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg: नागपूर ते मुंबई तब्बल ६५ उड्डाणपूल, ६ बोगदे अन् २६ टोलनाके; पाहा असा आहे ‘समृद्धी महामार्ग'

Tuesday, December 6, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आले त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्यासमोर 'बेकायदा सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. त्यामुळं सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांना हसू आवरलं नाही.

PHOTOS : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, August 17, 2022