Latest kangana ranaut Photos

हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध बागलामुखी मंदिराला भेट दिल्यानंतर मी माझ्या कुटुंबासह ज्वाला देवी शक्तीपीठातही गेले होते, असे कंगनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत केले आहे.

वाढदिवशी कंगना रणौत पोहोचली हिमाचलमधील मंदिरात, पाहा फोटो

Sunday, March 24, 2024

अवघा देश आज आपल्या प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत देखील अयोध्येत पोहोचली आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी आता कंगना रनौत देखील शाही अंदाजात तयार झाली आहे.

Kangana Ranaut: मोती रंगाची साडी अन् लाल शाल; रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी शाही अंदाजात सजली कंगना!

Monday, January 22, 2024

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या 'तेजस' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, तिचा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. कंगना गेले अनेक वर्ष सतत फ्लॉप चित्रपट देताना दिसत आहे. याची सुरुवात कंगनाच्या 'मणिकर्णिका'पासून झाली आहे.

Kangana Ranaut: पाच वर्षांपासून एक हिट चित्रपटाची वाट बघतेय कंगना रनौत! 'हे' ५ ही चित्रपट झालेत फ्लॉप

Monday, October 30, 2023

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या 'चंद्रमुखी २' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळी कंगना रनौत एका नव्या अंदाजात चाहत्यांसमोर येणार आहे. (Photo: @kanganaranaut/IG)

Kangana Ranaut: जरीचा ड्रेस अन् जळजळीत नजर; ‘चंद्रमुखी’ बनून कंगना रनौतने वेधलं लक्ष!

Monday, September 4, 2023

Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…

Mother's Day: दीपिका-आलिया ते परिणिती; या अभिनेत्रींच्या आईचे फोटो पाहिलेत का?

Sunday, May 14, 2023

'या'अभिनेत्रींनी साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका

Indira Gandhi: कंगनाच्या आधी या अभिनेत्रींनी साकारलीय इंदिरा गांधी यांची भूमिका

Friday, July 15, 2022

त्यातही फॅशनच्या बाबतीत ती जास्त सजग असलेली पाहायला मिळते. नुकतंच कंगनाने एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

'लॉकअप' मध्ये कंगना रणौतचा जलवा, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Tuesday, April 12, 2022