Latest independence day Photos

मोदी म्हणाले की, 'मला देशातील तरुणांना सांगायचे आहे, भारतात तुम्हाला नव्या संधी निर्माण होतील. भारतात संधींची कमतरता भासणार नाही. कोरोनानंतर जगात एक नवी जागतिक व्यवस्था निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर भारताचे नाव आज अभिमानाने घेतले जात आहे.

PM Modi on Redfort : लाल किल्ल्यावरून अनेक घोषणा, मोदींनी देशवासीयांना काय 'भेट' दिली?

Wednesday, August 16, 2023

२०२१ मध्ये मोदींनी भगव्या रंगाची कोल्हापुरी पगडी घातली होती.

Independence Day: स्वातंत्र्यदिनी पीएम नरेंद्र मोदींच्या राजस्थानी बांधणी पगडीने घेतले लक्ष वेधून!

Tuesday, August 15, 2023

कोलकाता येथे देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व्हिक्टोरिया मेमोरियल भारताच्या राष्ट्रध्वजाच्या विद्युत रोशनाईने उजळून निघाले.

Independence Day : तिरंग्यात उजळल्या शासकीक इमारती; ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी देश सज्ज; पाहा फोटो

Tuesday, August 15, 2023

Chroma स्वातंत्र्य दिन विक्री या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत सुरू राहील. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्पीकर आणि इतर वस्तूंवर आश्चर्यकारक ऑफर उपलब्ध आहेत.

Independence day Sale : क्रोमा इंडिपेंडन्स डे सेलची सुरूवात, स्मार्टफोनवर मिळवा बंपर डिस्काऊंट

Monday, August 14, 2023

आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपली राज्यघटना स्वीकारली गेली. आणि तोपर्यंत भारत स्वतंत्र झाला असल्याने, भारताचा राष्ट्रध्वज उंच फडकत आहे, आणि तो पुन्हा फडकवला जात नाही. फक्त दुमडलेला, तो २६ जानेवारीला अनझिप झाला.

Independence Day 2023: राष्ट्रध्वज फडकावण्याच्या नियमात बदल, १५ ऑगस्टला ध्वज कसा फडकावायचा जाणून घ्या

Monday, August 14, 2023

Bal Gangadhar Tilak

Independence Day: नेहरू-टिळकांपासून इंदिरा गांधी-वाजपेयींपर्यंत; ही आहेत भारतातील सर्वात संस्मरणीय भाषणे

Monday, August 14, 2023

जे पालक स्वातंत्र्यदिनाच्या आसपास सुट्टी घेऊन आपल्या मुलांसोबत सहलीला जाण्याचा विचार करत आहेत त्यांनी काही मुद्दे लक्षात घ्यावेत.

Family Trip: मुलांसोबत ट्रिपला जात आहात? ‘ही’ खबरदारी घ्या

Sunday, August 13, 2023

४ जुलै हा दिवस अमेरिकेचा  स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो.  १७७६ रोजी ग्रेट ब्रिटनपासून मुक्त करत अमेरिका देश उदयास आला होता. आज अमेरिकेत सुट्टी असते. हा  स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमांनी आणि प्रथा पाळून साजरा केला जात असतो.

America Independence Day : आज अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस ! आशा पद्धतीने साजरा होतोय मुक्ती दिवस; पाहा फोटो

Tuesday, July 4, 2023

आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उत्सवांमध्ये भाग घेण्यासाठी केनियाच्या मोम्बासा बंदरात INS तबरचे (Tabar) आगमन झाले.

Independence Day 2022 : भारतीय नौदलाने जगभरात फडकवला तिरंगा, पाहा फोटो

Monday, August 15, 2022

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Jacqueline Fernandez: पारंपरिक पोशाखात जॅकलिनने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Monday, August 15, 2022

आज १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र मिळून तब्बल ७५ वर्ष लोटली. या वर्षांमध्ये आपण अनेक मैलाचे दगड पार केले. संपूर्ण जगाला कौतुक वाटेल अशी कामगिरी केली. आज प्रत्येकजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार देखील चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. मराठी कलाकारदेखील यात मागे नाहीत. तुमच्या लाडक्या कलाकारांनी सोशल मीडियावर चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत तर काहींनी त्यांच्या कुटुंबासोबतचे. काहींनी फक्त भारताचा नकाशा शेअर केला आहे तर कुणी तिरंग्याचा फोटो शेअर केला आहे. पहा अशा पोस्ट.

Independence Day: सोनाली ते गश्मीर; मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा

Monday, August 15, 2022

पुण्यात विधान भावणाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. आज दिवसभर येथील दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Independence Day : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उजळले पुणे; पहा फोटो

Monday, August 15, 2022

Independence Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक स्वातंत्र्यदिनी खास फेटा घालतात. वर्ष २०१४ पासून ते २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी घातलेला प्रत्येक फेटा खास होता.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी यंदाही कायम राखली स्वत:च निर्माण केलेली 'ती' परंपरा; पाहा फोटो

Monday, August 15, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तम लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशाला पुढे जाण्यासाठी ५ संकल्प करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. "येत्या २५ वर्षांची ब्लू प्रिंट देशवासियांसमोर त्यांनी ठेवली. तसंच ही ब्लू प्रिंट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण ५ संकल्प पूर्ण करू" असं मोदी म्हणाले.

Independence Day: पंतप्रधान मोदींनी सांगितली २५ वर्षांची ब्लू प्रिंट, दिले ५ संकल्प

Monday, August 15, 2022

७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

Independence Day Messages : भारत माझा देश आहे, आज माझ्या देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे

Friday, August 26, 2022

जगात सर्वात वेगानं विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. संरक्षण, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रांवर जीडीपीचा मोठा भाग खर्च केला जातो. त्यामुळं भारतानं या तिन्ही क्षेत्रात यशाचे झेंडे गाडले आहे.

Independence Day : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात भारतानं यशाची 'ही' शिखरं केली पादाक्रांत; पाहा PHOTOS

Sunday, August 14, 2022

देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे! स्वातंत्र्य दिनी, लोक सेलिब्रेट करतात आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांचा सन्मान करतात. प्रियंका चोप्रा पासून ते सारा अली खान पर्यंत, हे बी-टाउन सेलिब्रिटी तुमच्या २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या आउटफिटसाठी सर्वोत्तम इंस्पिरेशन म्हणून काम करू शकतात.

स्वातंत्र्यदिनाला स्टाईल करा अभिनेत्रींसारखी, उपयोगी पडतील या आउटफिट आयडिया

Sunday, August 14, 2022

Har Ghar Tiranga : गृहमंत्री अमित शहा यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होत त्यांच्या निवासस्थानी देशाचा राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहन केलं आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.

Har Ghar Tiranga : नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, या प्रसिद्ध व्यक्तींनी घरी फडकावला तिरंगा!

Saturday, August 13, 2022

'हर घर तिरंगा' मोहीम शनिवारी सुरू झाली आणि ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालेल. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याची वर्षपूर्ती आणि 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याचा हा उपक्रम आहे. हा कार्यक्रम सर्वत्र भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रेरित करत आहे. राष्ट्रध्वजाशी असलेले नाते अधिक वैयक्तिक बनवणे हा यामागचा उद्देश आहे..

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहिमेला आजपासून सुरुवात, तिरंग्यात एकवटला देश

Friday, August 26, 2022

मध्य प्रदेशातील नीमच शहरातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी मानवनिर्मिती साखळी तयार करून हातात ध्वज घेऊन जनजागृती करत आहे. घरोघरी जाऊन हे विद्यार्थी देशप्रेम आणि राष्ट्रभवना जागृत करत आहेत.

Tiranga Yatra : 'हर घर तिरंगा' मोहिमेने देशभरात जागवला देशाभिमान अन् राष्ट्रप्रेम

Thursday, August 11, 2022