iit News, iit News in marathi, iit बातम्या मराठीत, iit Marathi News – HT Marathi

IIT

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>राज्यभरात आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्युदय टीमच्या सुमारे ४०० स्वयंसेवकांनी २ किमी लांबीच्या तलावाच्या परिसरात स्वच्छता करून तीन टन कचरा साफ केला.&nbsp;</p>

अबब... IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पवई तलावातून काढला तब्बल ३ टन कचरा

Jun 05, 2023 07:34 PM