Latest gujarat news Photos

<p>पीएम मोदी&nbsp;यांनी पाण्याच्या आतमध्ये&nbsp;द्वारका नगरीला&nbsp;श्रद्धांजली अर्पण केली. मोदी आपल्यासोबत मोरपंख घेऊन गेले होते. ते त्यांनी समुद्राच्या आतमध्ये&nbsp;भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले.&nbsp;</p>

द्वारका नगरीच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदींची समुद्रात डुबकी, म्हणाले हा दिव्य अनुभव; पाहा PHOTOS

Sunday, February 25, 2024

<p>सूरत डायमंड बोर्स&nbsp;३४०० कोटी रुपये खर्चून तयार झाले आहे. ही इमारत&nbsp;३५.५४&nbsp;एकर जागेत बांधण्यात आली आहे.&nbsp;डायमंड बोर्स रफ&nbsp;आणि पॉलिश्ड डायमंड ट्रेंडिंगसाठी&nbsp;ग्लोबल सेंटर बनले आहे. या&nbsp;बिल्डिंगमध्ये कार्यालये सुरू झाल्यानंतर जवळपास दीड लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.</p>

पेंटागॉनहून मोठी इमारत, १.५ लाख लोकांना रोजगार... कसे आहे 'सूरत डायमंड बोर्स' पाहा PHOTOs

Sunday, December 17, 2023

<p>पुढल्या दिवशी हॉटेलमध्ये चेकइन केल्यानंतर सोमनाथ मंदिराला भेट . रात्रीचा मुक्काम सोमनाथ येथेच असेल. पाचव्या दिवशी नाश्ता करून ते वडोदराला रवाना होतील. रात्री इथेच मुक्काम असेल. नंतर लक्ष्मी विलास पॅलेसला भेट. तेथून ते केवडियाला रवाना होतील. दुपारी स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट असेल.</p>

IRCTC Gujarat Tour: हैदराबाद ते द्वारका-सोमनाथ फिरा कमी खर्चात, ७ दिवसांची करा ट्रिप!

Saturday, August 26, 2023

<p>परंतु पाऊस सुरू असताना प्रेक्षकांनी स्टेडियममधील शेडचा आसरा घेतला. पाऊस थांबला की प्रेक्षक पुन्हा शेडच्या बाहेर यायचे.</p>

GT vs CSK IPL 2023 : मैदानात मुसळधार पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ, अनेकांनी स्टेडियमच्या शेडमध्ये घेतला आसरा

Monday, May 29, 2023

Morbi Cable Bridge Collapses : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झुलता पूल कोसळ्यानं तब्बल १४० जणांचा मृत्यू झाला आहे.

Bridge Collapses : गुजरातमध्ये पूल दुर्घटनेत तब्बल १४० लोकांचा मृत्यू; थरारक दुर्घटनेनं देशात खळबळ

Monday, October 31, 2022