Latest ganpati festival Photos

संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी पाळले जाते. या वेळी १०० वर्षांनंतर संकष्ट चतुर्थीचा उपवासाच्या दिवशी मंगळ, शुक्र आणि बुध धनु राशीत असतील. यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. याशिवाय शोभन योगही राहील.

Sankashti Chaturthi : संकष्ट चतुर्थीला १०० वर्षानंतर दुर्मिळ संयोग, या ४ राशींवर राहील गणपती बाप्पाची खास कृपा

Sunday, January 28, 2024

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्त सज्ज झाले आहे. मुंबईत सर्वात लोकप्रिय ‘लालबागचा राजा’ गणेशाला आज निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्त एकत्रित आले होते. ‘लालबागचा राजा’ गणपतीचे दर्शन व्हावे यासाठी एक झलक पाहण्यासाठी कुणी खिडकीत तर कुणी गच्चीवरून दर्शन घेत होते.

Lalbaug Cha Raja: ‘शान कुणाची… लालबागच्या राजाची…’ शाही विसर्जन मिरवणुकीचे फोटो पाहाच

Thursday, September 28, 2023

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणपती विसर्जन मिरवणुकांपर्यंत पोहचण्यासाठी पुणे मेट्रोचा प्रवास केला आहे.

Pune Ganesh festivhal : विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांचा आधी दुचकीने अन् मग मेट्रोने प्रवास

Thursday, September 28, 2023

पुण्यात विसर्जन मिरवणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. मानाचे गणपतीच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या आहेत. पुण्यात टिळक चौकात या मंडळांचे पुणे पालिकेतर्फे सत्कार केले जाणार आहेत.

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात विसर्जन मिरवणुकांना जल्लोषात सुरुवात; ढोल ताशांनी निनादली पुण्यनगरी

Thursday, September 28, 2023

दहा दिवसांच्या उत्सवानंतर आता गणपती बाप्पा आपल्या घरी जायला निघाले आहेत. मात्र, त्या आधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सगळे मराठी कलाकार पोहोचले होते. (All Photos: Instagram)

Ganeshotsav: गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मराठी कलाकारही पोहोचले एकनाथ शिंदे यांच्या घरी!

Thursday, September 28, 2023

एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचलेल्या सलमान खान आणि शाहरुख खानचा फोटो समोर आला आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या सलमान आणि शाहरुखने एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढले.

Ganeshotsav 2023: बॉलिवूडचे ‘खान’च नव्हे, तर ‘हे’ कलाकार देखील जमले मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला!

Monday, September 25, 2023

पुण्यात शनिवारी आणि रविवारी गणपती उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात दगडूशेठ गणपतीच्या भव्य राम मंदिराचा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Pune Ganesh festival: भक्ताची दगडूशेठ गणपतीला अनोखी भेट; काय-काय दिलं पाहा!

Monday, September 25, 2023

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री स्टार रुबिना दिलैक सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच आई होणार आहे. रुबिनाने नुकतेच पती अभिनव शुक्लासोबत आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. (Photo: @rubinadilaik/IG)

Rubina Dilaik: रुबिना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत केली गणपती बाप्पाची आरती; पाहा फोटो...

Sunday, September 24, 2023

लालबागचा राजाचे आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांचे खूप जुने नाते आहे. दरवर्षी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटी लालबागचा राजाच्या पायावर डोक ठेवतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला पोहोचले आहेत.

Ganeshotsav 2023 : सनी लिओनी ते शिल्पा शेट्टी; बॉलिवूड सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या चरणी!

Friday, September 22, 2023

सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे.

Ganeshotsav 2023: मराठी कलाकारांच्या घरी झाले गणपती बाप्पाचे आगमन; फोटो शेअर करत दाखवली झलक!

Wednesday, September 20, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा केली आहे. राज्यातील जनतेच्या सुख आणि शांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.

Ganesh Chaturthi 2023 : शिंदे, फडणवीस, ठाकरे आणि पवार; पाहा राजकारण्यांच्या घरच्या बाप्पांचे PHOTOS

Wednesday, September 20, 2023

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)

Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थी निमित्त अंबानींच्या घरी बॉलिवूड कलाकरांची हजेरी

Wednesday, September 20, 2023

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३६  हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

Pune Ganeshotsav 2023 : दगडूशेठ' बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

Wednesday, September 20, 2023

राज्यातील आज सर्वत्र गणेश चतुर्थीची उत्साह असून घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीही बासरीच्या मंगलमय सुरात बाप्पांचं आगमन झालं. राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्निक राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते.

Ganesh Chaturthi : देवेंद्र फडणवीस सपत्नीक राज ठाकरेंच्या निवासस्थानी, गणपती बाप्पांचं घेतलं दर्शन, पाहा PHOTOS

Tuesday, September 19, 2023

जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीराम च्या नादघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले.

Pune Ganehotsav 2023 : 'दगडूशेठ' गणपतीची श्री थाटात मिरवणूक; सरसंघचालक डॉ.मोहन भागवतांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा

Tuesday, September 19, 2023

लाडक्या बाप्पांना घरी आणताना अनेकांनी ढोल-ताशांचा गजरात आरती केली. त्यामध्ये तरुणांपासून चिमुकले आणि जेष्ठ व्यक्तींनी देखील सहभाग घेतल्याचं दिसून आलं. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी दिल्लीतील बाजारांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

Ganesh Chaturthi 2023 : दिल्लीत बाप्पा आले, ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं स्वागत, भाविकांचा जल्लोष

Tuesday, September 19, 2023

पुण्यनगरी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पुण्यात सकाळपासून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

Pune Ganesh utsav : बाप्पांचं पुण्यनगरीत आगमन, दगडूशेठ-कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Tuesday, September 19, 2023

Ganesh Chaturthi 2023 in Marathi Serials: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्ताने सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार, हे तुम्हाला या आठवड्यात दिसून येईल.

Ganesh Chaturthi 2023: अप्पी-अर्जुन ते राघव-आनंदी जल्लोष करणार; मराठीवरील मालिकांच्या सेटवर बाप्पाचे आगमन होणार!

Monday, September 18, 2023

जर तुम्हाला लेटेस्ट मेहंदी डिझाईन लावायचे असेल तर तुम्ही या प्रकारचे डिझाईन लावू शकता. हे रंग चढल्यावर खूप छान दिसतात.

Hartalika Mehendi Design: हरतालिकेसाठी मेहंदी लावायची आहे? राहा लेटेस्ट डिजाइन

Saturday, September 16, 2023

तरूणाईचे खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा पार पडला.अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा सर्वांचा लाडका बाप्पा मंडपामध्ये विराजमान झाला.

chintamani aagman 2023: चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाचे खास फोटो

Saturday, September 9, 2023