मराठी बातम्या  /  विषय  /  ganpati festival 2022

Latest ganpati festival 2022 Photos

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा केली आहे. राज्यातील जनतेच्या सुख आणि शांतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.

Ganesh Chaturthi 2023 : शिंदे, फडणवीस, ठाकरे आणि पवार; पाहा राजकारण्यांच्या घरच्या बाप्पांचे PHOTOS

Wednesday, September 20, 2023

लाडक्या बाप्पांना घरी आणताना अनेकांनी ढोल-ताशांचा गजरात आरती केली. त्यामध्ये तरुणांपासून चिमुकले आणि जेष्ठ व्यक्तींनी देखील सहभाग घेतल्याचं दिसून आलं. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी दिल्लीतील बाजारांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

Ganesh Chaturthi 2023 : दिल्लीत बाप्पा आले, ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं स्वागत, भाविकांचा जल्लोष

Tuesday, September 19, 2023

गणरायाला निरोप देताना एका गणपती मंडळानं बाप्पाच्या मागे ‘विठ्ठल-रुख्मिणी’चा असा देखावा तयार केला होता.

Ganesh Visarjan : मिरवणुकीवेळी थिरकली तरुणाई, लाडक्या बाप्पाला धुमधडाक्यात अखेरचा निरोप, पाहा PHOTOS

Saturday, September 10, 2022

मुंबईतला लालबागचा राजा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील भक्तगण येथे येतात. अगदी सर्वसामान्यांपासून देशातील उच्चपदस्थ नेते आणि सेलेब्रिटी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हा एक देखणा सोहळा असतो. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील एक दृष्य.

Mumbai Ganeshotsav: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

Saturday, September 10, 2022

पुण्यात वैभवी विसर्जन मिरावणुकांना सुरुवात झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ गणरायची मूर्ती मुख्य मंदिरात ठेवण्यात आली. आज मध्यरात्रीच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

Pune Ganesh Festival : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाला उधाण; ढोल ताशांनी निनादली पुण्यनगरी

Friday, September 9, 2022

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) गणेश चतुर्थी अत्यंत उत्साहात साजरी केली गेली .

बाप्पाच्या पालखीची मिरवणुक निघाली थेट आंतरराष्ट्रीय विमानतळावर! पाहा खास फोटो

Friday, September 9, 2022

यावेळी शाह यांच्यासोबत पत्नी सोनल शाह, सूनबाई आणि नातही उपस्थित होत्या. शाह यांनी बाप्पाच्या दर्शनाआधी 'गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा अनुभव विशेष' असतो, असं मराठीत ट्विट करून भावना व्यक्त केल्या होत्या.

Amit Shah at Lalbaug: अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजासमोर नतमस्तक, पाहा फोटो

Monday, September 5, 2022

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी साकारण्यात आलेल्या 'श्री पंचकेदार मंदीर' पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक आले होते. सजावटी समोर झालेली गणेशभक्तांची प्रचंड गर्दी ड्रोनद्वारे टिपण्यात आली.

Pune Ganesh Festival : 'श्री पंचकेदार मंदीर' पाहण्यासाठी उसळली भाविकांची गर्दी; पाहा ड्रोनने टिपले विहंगम दृश

Sunday, September 4, 2022

पुण्याचे ग्रामदैवत मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाली. पालखीत गणरायांची मूर्ती आणि त्यापुढे ढोलताशा पथक अशा दिमाखात ही मिरवणूक निघाली. साडेअकराच्या सुमारास प्रतिष्ठापना झाली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या वेळी स्वातंत्र्यवीरांना अभिवादन म्हणून मंडळाने हुतात्मा राजगुरू यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते पूजा आयोजित केली होती. (फोटो : हिंदुस्थान टाईम्स मराठी)

Pune Ganesh Festival : पुण्यातील मानाच्या गणपतींचा राजेशाही थाट, पाहा फोटो

Thursday, September 1, 2022

सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. अशातच मराठमोळ्या अभिनेत्यांच्या घरचा गणपती पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला पाहूया राणादा, वीणा जगताप, सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि इतर काही कलाकारांचा बाप्पा...

Ganesh Utsav 2022: बाप्पांच्या सजावटीत मराठी सेलिब्रिटींची कलाकारी! पाहा फोटो

Thursday, September 1, 2022

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे.

dagdusheth ganpati 2022: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणराय श्री पंचकेदार मंदिरात विराजमान; पाहा फोटो

Wednesday, August 31, 2022

कार्तिक आर्यन, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ganesh Chaturthi 2022: कार्तिक आर्यन ते आलिया भट्ट, बॉलिवूडकरांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

Wednesday, August 31, 2022

गणेश उत्सव आजपासून सुरु झाला आहे. आजपासून म्हणजेच ३१ ऑगस्टपासून १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होत आहे. दरवर्षी बाप्पाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बाजारात दाखल होतात. अशाच काही हटके गणेशमूर्तीवर एक नजर टाकुयात.

Ganesh Chaturthi 2022: कुठे पास्ता तर कुठे वाळूपासून सगुण साकार... पाहा बाप्पाचे हटके अवतार

Wednesday, August 31, 2022

धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात. मकर राशीच्या लोकांना जीवनात यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांना पुन्हा पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

Ganesh Chaturthi 2022 Muhurta : आज गणेश पूजा कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Wednesday, August 31, 2022

बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून त्याआधी दोन दिवस लालबागच्या राजाच्या मुर्तीचा मुखदर्शन सोहळा पार पडला.

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाची पहिली झलक, यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा; पाहा PHOTO

Tuesday, August 30, 2022

आजपासून आगामी दहा दिवस मुंबईत 'आवाज कुणाचा' असं म्हटलं तर तो कोण्या राजकीय पक्षाचा नाही तर आवाज एकच गणपती बाप्पा मोरया! विद्येच्या,कलेच्या या नायकाच्या स्वागताला कितीही केलं तरी ते कमीच.देवांचा देव, गणांचा राजा, एकदंत, वक्रतुंड गणपती बाप्पा मोरया!

Ganeshotsav 2022 : एकच नाद घुमू दे आता, ‘बोला गणपती बाप्पा मोरया!’

Wednesday, September 7, 2022

उत्सव कोणताही असो, हाताला मेहंदी लावल्याशिवाय महिलांचा मेकअप पूर्ण होत नाही. उद्या हरतालिका सण साजरा होणार आहे. तर परवापासून गणेशोत्सव आहे. दोन्ही प्रसंगी स्त्रिया हाताला मेंदी लावतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑफिसला जात असाल आणि फक्त हाताच्या मागच्या बाजूला मेहंदी लावायची असेल, तर या लेटेस्ट मेहंदी डिझाइन्स तुम्हाला मदत करू शकतात.

हरतालिका बनवा खास, या मेहंदी डिझाइनने खुलवा हाताचे सौंदर्य

Monday, August 29, 2022

हिंदू धर्माच्या कोणत्याही सण असो घराच्या आणि प्रार्थनास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. यंदा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढतात. तुमचाही रांगोळी डिझाईनबद्दल थोडासा गोंधळ असेल तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.

बाप्पाच्या स्वागतासाठी रेखाटा सुंदर रांगोळी, पहा हे लेटेस्ट डिझाईन

Sunday, August 28, 2022

सण म्हणजे पूजा, मिठाई आणि ट्रेडिशनल कपडे. सणासुदीला कोणतीही तडजोड न करता सर्वांनी ट्रेडिशनल कपडेच घातले जातात. लवकरच येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी तुम्ही आतापासूनच खरेदीला सुरुवात केली असेल. ट्रेंडी फॅशनसाठी या सेलिब्रिटींनची स्टाइल फॉलो करा.

Ganesh Chaturthi 2022 : साड्या वाढवतात सणाचे सौंदर्य! अभिनेत्रींकडून घ्या स्टायलिंगची प्रेरणा

Friday, August 26, 2022

कलाकार मिलिंद रासकर यांनी गणेशोत्सवापूर्वी पुण्यातील कोथरूड येथील त्यांच्या निवासस्थानी टेराकोटातून बनवलेल्या अनोख्या गणेश मूर्तींना अंतिम टच दिला. गणराय बुद्धीची देवता आहे आणि काही दिवसातच घरोघरी गणराय विराजमान होणार आहेत.

Handmade Ganpati Bappa : ओंकार प्रधान रूप गणेशाचे… पाहा मूर्तीकाराच्या हाताची कमाल

Monday, August 22, 2022