Latest fire Photos

जळालेल्या इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनचा वापर केला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Photo: बांगलादेश दुर्घटनेतील भयानक दृश्य

Friday, March 1, 2024

पुणे रेल्वे स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्ब्याला मध्यरात्री भीषण आग लागली.

Pune Railway fire : पुणे स्थानकात उभी असलेली ट्रेन अचानक पेटली; पाहा धडकी भरवणारे फोटो

Tuesday, February 13, 2024

पुण्यात आज पहाटे ३.१३ च्या सुमारास  हडपसर,  सातववाडी, साईनगर सोसायटी येथे असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला.

Pune cylendar blast : पुण्यात हडपसर येथे मध्यरात्री हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट

Sunday, February 11, 2024

स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Tamil Nadu Train Fire : रेल्वेचा डबा पेटताच प्रवाशांचा आरडाओरडा, मदुराई एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

Saturday, August 26, 2023

Piyush Jewellers Fire Incident : आग विझवण्यात आल्यानंतर परिसराच्या कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. आग लागल्याची घटना समजताच वानवडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

Pune Fire PHOTOS : पुण्यात अग्नितांडव, भीषण आगीत ज्वेलरी शॉप जळून खाक

Thursday, August 17, 2023

माउ काउंटीने बुधवारी उशिरा आपल्या वेबसाइटवर मृतांची अद्ययावत संख्या जाहीर केली. तसेच मृत्यूंबद्दल इतर कोणतेही तपशील सध्या उपलब्ध नसल्याची माहिती दिली.

Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो

Thursday, August 10, 2023

अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे १.३० वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला

Buldana Bus Fire Photo: बुलढाणा दुर्घटनेतील जळत्या बसचे थरारक दृश्य!

Saturday, July 1, 2023

आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जारी आहेत.

Srinagar Fire : श्रीनगरमधील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Monday, April 17, 2023

चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे तब्बल  २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर  २,००० हून अधिक नागरिक हे जखमी झाले आहेत.  या आगीमुळे  बायोबिओ, ला अरौकानिया, न्युबल आणि मौले या प्रदेशातील तब्बल  ४,४०,००० हेक्टरवरील  (१.१ दशलक्ष एकर) वनसंपत्ती ही आगीत जळून खाक झाली आहे.

Chile wildfires : चिलीतील घनदाट जंगलात भीषण आग; तब्बल २४ जणांचा मृत्यू

Monday, February 13, 2023

मुंबईतील वांद्रे भागात बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस थांबवल्याने सर्व प्रवाशी सुखरुप बसमधून बाहेर पडले.

BEST Bus Fire : मुंबईतील वांद्रे येथे बेस्ट बसला अचानक आग, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Wednesday, January 25, 2023

दल सरोवराच्या काठावर, झाबरवान पर्वत त्याच्या पार्श्वभूमीसह, हे उद्यान जम्मू काश्मीर मधील  शालीमार बागेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गार्डन समजले जाते.

Mughal Garden : जम्मू काश्मीर मधील मुगल गार्डनचे शरद ऋतुतील सौंदर्य खुलले; मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी

Saturday, November 5, 2022

वडगावशेरीतील एका भंगार दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान या आगीत भस्मसात झाले. गुरुवारी सकाळी ११.३० च्या  सुमारात ही घटना घडली. (छायाचित्र/ हिंदुस्तान टाईम्स मराठी)

Pune Fire : पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग; दुकान भस्मसात, पाहा फोटो

Thursday, November 3, 2022

मुंबईतील चेंबूर येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याने आपला जीव वाचवण्यासाठी रहिवासी खिडक्यांमध्ये  लटकलेले होते.

Mumbai Kurla Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला भीषण आग, खिडकीत अडकले नगिरक; पाहा फोटो

Saturday, October 8, 2022

अमेरिकेने आज ४ जुलैरोजी आपला २४६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. ४ जुलैचा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन म्हणून ओळखला जाणारा हा दिवस आहे. जेव्हा अमेरिकेने ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

US Independence Day: अमेरिकेच्या स्वातंत्रदिनी फटाक्यांच्या आतषबाजीने उजळले आसमंत

Monday, July 4, 2022

देशाच्या राजधानीतल्या एका भयानक आगीत किमान २७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली मुंडका भागातली ही इमारत.

दिल्लीतल्या मुंडका इथं लागलेल्या आगीची भयानकता कॅमेऱ्यात : थरकाप उडवणारी दृष्य

Saturday, May 14, 2022