Latest exam Photos

अनेक अभ्यासानुसार, दिवसा लवकर, विशेषतः सकाळी अभ्यास करणे चांगले असते. कारण, झोपेतून उठल्यानंतर मानवी शरीराची ऊर्जा पातळी जास्त असते. त्यामुळे तुम्ही शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊ शकता.

Study Tips: परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोणती वेळ आहे योग्य? जाणून घ्या

Tuesday, February 13, 2024

आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक कुठे पाहता येणार? सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ICSE ISC Board Exam 2024: आयसीएसई आणि आयएससी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Friday, December 8, 2023

या वाहनात ई २० इंधन तयार १.२ कप्पा  पेट्रोल इंजिन आहे. सीएनजी व्हेरिएंटचा पर्यायही आहे.

Hyundai Xter : टाटा पंचशी टक्कर देण्यासाठी Hyundai Xter लाँच, फोटो पहा!

Tuesday, July 11, 2023

यावर्षी संपूर्ण राज्यातून तब्बल १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या साठी राज्यातील ५३३ परीक्षा केंद्र तयार आहेत.

SSC Exam: दहावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरुवात! १५ लाखाहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

Thursday, March 2, 2023

राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २१३९६ कर्मचारी कार्यरत असतील, २७१ भरारी पथके राज्यभरातील परीक्षा केंद्रावर ठेवणार लक्ष ठेवून असणार आहेत.

HSC Board Exam 2023: बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात!

Tuesday, February 21, 2023