Latest ekadashi Photos

शनिवार ४ मे २०२४ रोजी वरुथिनी एकादशी व्रत आहे. जे लोक या दिवशी व्रत करू शकत नाहीत त्यांनी काही विशेष वस्तूचे दान करावे, हे कन्यादान करणे किंवा सोन्याचे दान करण्यासारखे फलदायी असल्याचे मानले जाते.

Varuthini Ekadashi : वरुथिनी एकादशीला या ५ गोष्टींचे करा दान; लक्ष्मी कृपा राहील आणि अडचणी होतील दूर

Monday, April 29, 2024

पापमोचनी एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी असेल. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यंदा ही एकादशी ५ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पापमोचनी एकादशीची नेमकी तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

Papamochani Ekadashi : मराठी वर्षातील शेवटची एकादशी; जाणून घ्या तारीख शुभ मुहूर्त, महत्व

Saturday, March 30, 2024

एकादशी तिथी भगवान विष्णूला प्रिय मानली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. शिवाय त्यांच्यासाठी उपवासही केला जातो. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशी म्हणतात.

Vijaya Ekadashi : जाणून घ्या व्रताचे नियम, काय करावे व काय करू नये

Tuesday, March 5, 2024

হিন্দুদের এই একাদশী ব্রত নানা কারণে গুরুত্বপূর্ণ। এই ব্রত পালন করলে জেনে বা না জেনে করা সব পাপ থেকে মুক্তি পায় ব্রতকারী। নির্ভুল ব্রত পালন করলে ইহলোকে সমস্ত জাগতিক সুখের অধিকারী হয় উক্ত ব্যক্তি।

Vijaya Ekadashi : विजया एकादशीला विष्णूदेवाला ‘या’ पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा, गुरु दोष होईल दूर

Monday, March 4, 2024

पौष पुत्रदा एकादशी २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी आहे. यावेळी पुत्रदा एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे सुख समृद्धी लाभेल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा प्राप्त होईल. एकादशी हे व्रत असे आहे जे पापमुक्त करते.

Putrada ekadashi: या शुभ योगात पुत्रदा एकादशी, हे उपाय केल्याने होईल विष्णू-लक्ष्मी कृपा

Wednesday, January 17, 2024

हिंदूं धर्मात एकादशी व्रत अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. या व्रताचे पालन केल्याने कळत किंवा नकळत केलेल्या सर्व पापांपासून मुक्तता होते. जर हे व्रत पाळले तर त्या व्यक्तीला सर्व सांसारिक सुख प्राप्त होईल.

Mokshada Ekadashi 2023: मोक्षदा एकादशीला अद्भूत योग, या ४ राशींवर होईल लक्ष्मी कृपा

Tuesday, December 19, 2023

गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी केली जाते, याच दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. हिंदू धर्मातील भगवद्गीता हा एकमेव असा धर्मग्रंथ आहे ज्याची पूजा आणि जयंती साजरी केली जाते.

Gita Jayanti 2023 : गीता जयंती का साजरी केली जाते? काय आहे या दिवसाचं महत्त्व? वाचा!

Thursday, December 14, 2023

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ७३ कोटी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील २६ कोटींच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.

Photo : देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी केली विठुराया आणि रखुमाईची पूजा

Thursday, November 23, 2023

आज आषाढ कृष्ण पक्ष एकादशी आहे. आजचा दिवस कामिका एकादशीच्या नावाने साजरा केला जाईल. ही एकादशी भगवान विष्णू यांची प्रिय एकादशी आहे. चातुर्मासातली ही पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू चातुर्मासात ०४ महिने योग निद्रा स्थितीत राहतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो.

Kamika Ekadashi 2023: काय आहे कामिका एकादशीची कथा?, काय आहे आजच्या दिवसाचं महत्वं?

Thursday, July 13, 2023

उद्या २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीचे महाराष्ट्रात महत्त्व अतिशय वेगळे आहे.

Pratipandharpur Wadala: मुंबई वडाळ्यातील प्रतिपंढरपूर आषाढी एकादशी निमित्त सजले!

Wednesday, June 28, 2023

২৯ জুন, ২০২৩ তারিখে, দেবশয়নী একাদশীর পরে, ভগবান বিষ্ণুর নিদ্রা শুরু হবে। এদিন থেকে শুরু হবে চতুর্মাস। চতুর্মাসে বিবাহ, মুণ্ডন, গ্রহপ্রবেশের মতো মাঙ্গলিক কাজ নিষিদ্ধ। ধর্মীয় শাস্ত্র অনুসারে, আষাঢ় মাসের শুক্লপক্ষের দেবশয়নী একাদশীর উপবাস শ্রী হরি বিষ্ণুর আশীর্বাদ পেতে অত্যন্ত ফলদায়ক বলে মনে করা হয়।

Devshayani Ekadashi 2023 : देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' गोष्टी

Wednesday, June 28, 2023

आज योगिनी एकादशीचं व्रत देशभर साजरं केलं जात आहे. आज म्हणजेच १४ जून २०२३ रोजी भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय असं हे व्रत भविक श्रद्धेनं पाळतात. योगिनी एकादशीचं व्रत केल्याने सर्व पापं नष्ट होतात आणि वैकुंंठ प्राप्ती होते असं मानलं जातं.

Yogini ekadashi 2023 : योगिनी एकादशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये?

Wednesday, June 14, 2023

जैष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी श्रीविष्णू यांना सर्वात प्रिय एकादशी आहे. या एकादशीचं व्रत केल्याने सात जन्माची पापं धुतली जातात असं सांगितलं जातं. एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर निर्जला व्रत केल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील ऐश्वर्य वाढते. हे व्रत केल्याने सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं गेलं आहे.

Nirjala Ekadashi 2023 : श्रीविष्णूंची कृपा हवी असेल तर आज वर्ज्य करा 'या' गोष्टी

Wednesday, May 31, 2023

षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी दान आणि दक्षिणा यांचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Shattila Ekadashi : भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर षटतिला एकदशीला करा ‘या’ गोष्टी

Tuesday, January 17, 2023

हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशी व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा पाळले जाते, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षाला. अशा प्रकारे वर्षभरात २४ एकादशी असतात. परंतु काही वेळा अतिरिक्त महिने मिळून २६ एकादशी पाळल्या जातात. नवीन वर्ष २०२३ जवळ येत आहे. २०२३ च्या एकादशी तिथींबद्दल जाणून घेऊया.

Ekadashi 2023 : २०२३ मध्ये २४ नव्हे २६ एकदशी असणार, काय आहे यामागचं गणित घ्या जाणून

Thursday, December 15, 2022

आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथंल्या विठ्ठल मंदिराला ही अशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर या फुलांच्या रांगोळीनं न्हाऊन निघालं होतं.

Kartiki Ekadashi: श्री विष्णूने पुन्हा एकदा घेतली जगाची सूत्रे हाती; दुमदुमली पंढरी, पाहा फोटो

Friday, November 4, 2022